"सुबोध भावे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
 
{{विस्तार}}
{{माहितीचौकट अभिनेता
| पार्श्वभूमी_रंग =
ओळ २३:
| आई_नाव =
| पती_नाव =
| पत्नी_नाव = मंजिरी भावे
| अपत्ये = कान्हा, मल्हार
| संकेतस्थळ =
| तळटिपा =
}}
'''सुबोध भावे''' (०९ नोव्हेंबर १९७५) हा एक [[मराठी]] अभिनेता आहे. त्याने [[चित्रपट]], [[नाटक]] आणि दूरचित्रवाणी मालिका या तीनही माध्यमांत कामे केली आहेत. त्यांनी चित्रपटात केलेली [[बालगंधर्व]] यांची भूमिका खूप वाखाणली गेली. कॉलेजमध्ये असतांनाच भावे नाटके दिग्दर्शित करीत असत. त्यांनी [[पुरुषोत्तम करंडक|पुरुषोत्तम करंडकांत]] सादर केलेल्या एकांकिकांना पारितोषिके मिळाली आहेत.
 
कॉलेजमध्ये असतांनाच भावे नाटके दिग्दर्शित करीत असत. त्यांनी [[पुरुषोत्तम करंडक|पुरुषोत्तम करंडकांत]] सादर केलेल्या एकांकिकांना पारितोषिके मिळाली आहेत.
 
सुबोध भावेंनी ५० पेक्षा अधिक हिंदी-मराठी चित्रपटांत काम केले असून अनेक मराठी नाटकांमधून तसेच अनेक दूरचित्रवाणी मालिकांमधून अभिनय केला आहे.