"शंकरराव चव्हाण" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
सुधारणा, दुवे जोडले |
छायाचित्र जोडले. #WPWP |
||
ओळ १:
{{माहितीचौकट मुख्यमंत्री
| नाव = शंकरराव चव्हाण
| चित्र= Shankarrao Chavan 2007 stamp of India.jpg
| चित्र आकारमान= 240px
| क्रम =
| पद = [[:वर्ग:महाराष्ट्राचे मुख्यमंत्री|महाराष्ट्राचे मुख्यमंत्री]]
ओळ १७:
| पुढील2 =[[शरद पवार]]
}}
'''डाॅ.शंकरराव भाऊराव चव्हाण''' हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्राचे]] चाैथे मुख्यमंत्री आणि भारत सरकारचे केंद्रीय मंत्री होते. त्यांचा शेतकरी कुटुंबात [[पैठण]] येथे जन्म झाला. प्राथमिक शिक्षण पैठण येथे घेऊन पुढे उस्मानिया (हैदराबाद) विद्यापीठातून ते बी.ए., एल् .एल्. बी. झाले. 1945 मध्ये त्यांनी वकिलाची सनद मिळवली. पण स्वामी
1948-49 मध्ये नांदेड जिल्हा काँग्रेसचे ते सरचिटणीस झाले. 1952 च्या निवडणुकीत पराभव होऊनही ते खचले नाहीत. त्यांनी नांदेड नगरपालिकेत, सहकारी क्षेत्रात व कामगारवर्गात कार्य केले. नांदेडचे नगराध्यक्ष (1956), नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेचे अध्यक्ष आणि हैदराबाद राज्य सहकारी बँकेचे संचालक इ. विविध पदे त्यांनी भूषविली. 1956 मध्ये मराठवाडा महाराष्ट्रात समाविष्ट झाला, त्यावेळी शंकररावांना मंत्रिमंडळात उपमंत्रिपद मिळाले. पुढे 1960 मध्ये पाटबंधारे व वीज खात्याचे ते मंत्री झाले आणि नंतर 1972 पासून फेब्रूवारी 1975 पर्यंत ते कृषिमंत्री होते. 21
पाटबंधारे मंत्री म्हणून त्यांनी भरीव कामगिरी केली. कृष्णा-गोदावरी पाणी तंटयात त्यांची भूमिका वाखाणण्यासारखी आहे. गोदावरी, पूर्णा आणि मांजरा या धरणांमुळे मराठवाडयाचा विकास झाला. जायकवाडी धरण हे शंकररावजीं यांच्याच प्रयत्नांचे मोठे फळ आहे.
कोणताही राजकीय प्रश्न ते समजुतीने सोडवीत. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा मे 1975 मधील संप ज्या पद्धतीने त्यांनी हाताळला, त्यावरून हे सिद्ध होते. ते रामानंदतीर्थ व गोविंद श्रॉफ यांना राजकीय गुरू मानत. मितभाषी व कर्तव्यदक्ष प्रशासक आणि अभ्यासू वृत्ती हे त्यांचे गुणविशेष. फेब्रुवारी २६, इ.स. २००४ रोजी त्यांचे निधन झाले.
माजी मुख्यमंत्री [[अशोक चव्हाण]] हे त्यांचे सुपुत्र.▼
Line ३१ ⟶ ३२:
शंकरराव चव्हाण चौक कामठा-नांदेड,
शंकरराव चव्हाण चौक चिमेगाव-नांदेड,शंकरराव चव्हाण गार्डन अँड लायब्ररी,सिडको,नांदेड
▲माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे त्यांचे सुपुत्र.
==चरित्रग्रंथ==
|