"शिवाजीराव पाटील निलंगेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
माहितीत भर.
संदर्भ जोडला
ओळ १७:
| पुढील1 = [[शंकरराव चव्हाण]]
}}
'''शिवाजीराव निलंगेकर पाटील''' (९ फेब्रुवारी, इ.स. १९३१ - ५ ऑगस्ट २०२०, पुणे<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/former-maharashtra-cm-shivajirao-patil-nilangekar-passes-away-in-pune/articleshow/77363195.cms|title=Shivajirao Patil-Nilangekar : माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांचं निधन|website=Maharashtra Times|language=mr|access-date=2020-08-08}}</ref>) हे [[मराठी]], भारतीय राजकारणी होते. ३ जून, इ.स. १९८५ ते ६ मार्च, इ.स. १९८६ या कालखंडात ते [[महाराष्ट्र|महाराष्ट्राचे]] १०वे मुख्यमंत्री होते. ते [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] पक्षाचे सदस्य होते. हा कालखंड महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रांतील काळजीवाहू सरकारांपैकी सगळ्यात छोटा कालखंड आहे.<ref>[http://www.servinghistory.com/topics/Shivajirao_Nilangekar_Patil Shivajirao Nilangekar Patil History]</ref>
 
आपल्या मुलीच्या एम.डी. परीक्षेतील मार्क वाढवून घेण्याबद्दल झालेल्या कोर्ट केसमध्ये [[मुंबई उच्च न्यायालय|मुंबई उच्च न्यायालयाने]] कडक ताशेरे ओढल्यावर निलंगेकर यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.