"गोवा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ १४४:
 
== संस्कृती ==
[[चित्र:DSC00362.JPG|thumb|right|[[दिवाळी|दिवाळीतील]] नरक चतुर्दशीच्या दिवशी काढण्यात आलेल्या नरकासुराच्या मिरवणुकीतील एक दृश्य (स्थळः[[म्हापसा]])]]'गोवा''' हे [[भारत|भारतातील]] क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात छोटे व लोकसंख्येच्या दृष्टीने चौथे छोटे ([[सिक्कीम]], [[मिझोरम]] व [[अरुणाचल प्रदेश]] या राज्यांनंतरचे) [[राज्य]] आहे. ते भारताच्या [[पश्चिम]] किनारपट्टीवर असून, त्याच्या [[उत्तर दिशा|उत्तरेला]] [[महाराष्ट्र]], [[पूर्व दिशा|पूर्व]] व [[दक्षिण दिशा|दक्षिणेला]] [[कर्नाटक]] ही राज्ये, तर [[पश्चिम दिशा|पश्चिमेला]] [[अरबी समुद्र]] आहे. [[मार्च ११]] [[इ.स. १९९३|१९९३]] रोजी गोव्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला.
 
गोव्याचे [[क्षेत्रफळ]] ३,७०२ चौ.किमी एवढे असून [[लोकसंख्या]] १४,५७,७२३ एवढी आहे. [[कोकणी]] व [[मराठी]] ह्या येथील प्रमुख [[भाषा]] आहेत. तसेच [[शेती]] व [[मासेमारी]] हे गोव्यातील प्रमुख [[उद्योग]] आहेत. येथे प्रामुख्याने [[तांदूळ]] व [[कडधान्य]]ाचे पिक घेतले जाते. गोव्याची [[साक्षरता]] जास्त, म्हणजे ८७.०४ टक्के एवढी आहे. गोव्यात [[मॅगनीज]], [[लोह]] व [[बॅाक्साईट]] ही खनिजे आढळतात.
 
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/गोवा" पासून हुडकले