"प्रल्हाद केशव अत्रे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ ३१:
| तळटिपा =
}}
'''प्रल्हाद केशव अत्रे''' ऊर्फ '''आचार्य अत्रे''' ([[ऑगस्ट १३]], [[इ.स. १८९८]] - [[जून १३]], [[इ.स. १९६९]]) हे [[मराठी भाषा|मराठीतील]] नावाजलेले लेखक, कवी, नाटककार, संपादक, पत्रकार, मराठी व हिंदी चित्रपट निर्माते, शिक्षणतज्ज्ञ, राजकारणी व वक्ते होते. ते महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी उभ्या राहिलेल्या [[संयुक्त महाराष्ट्र चळवळ|संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील]] प्रमुख नेते होते. फार काय, आचार्य अत्र्यांच्या घणाघाती भाषणांमुळेच संयुक्त महाराष्ट्र मिळाला असे मानले जाते. त्यांचे बाळासाहेबठाकरे यांच्या सीयांच्याशी असलेले वाद हीवादही फार चर्चेत होते .
 
== <big>जन्म व बालपण</big> ==