"साबूदाणा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
[[Image:Sabudana Wada.jpg|thumb|साबुदाण्याचे वडे]]
[[Image:Sabudana.jpg|thumb|साबूदाणासाबुदाणा]]
 
'''साबूदाणासाबुदाणा''' एक खाद्य पदार्थ आहे. तो छोट्या मोत्यांप्रमाणे पांढरा आणि गोल असतो. तो [[सॅगो पाम]] ([[:en:Sago|Sago]]) नावाच्या झाडाच्या खोडातून निघणार्‍या चिकापासून बनतो. शिजवल्यावर तो थोडा पारदर्शक व नरम बनतो. भारतात याचा वापर पापड, [[साबुदाण्याची खीर|खीर]] तसेचआणि [[साबुदाण्याची खिचडी|खिचडी]] अथवा [[साबुदाण्याची उसळ|उसळ]] बनवण्यासाठी करतात.
 
[[भारत|भारतात]] साबुदाण्याचे उत्पादन प्रथम [[तमिळनाडू]]मधील [[सेलम]] येथे झाले आणि [[इ.स. १९४३]]-[[इ.स. १९४४|४४]] च्या आसपास भारतात याचे उत्पादन [[कुटीर उद्योग|कुटीर उद्योगाच्या]] स्वरूपातस्वरुपात सुरूसुरु झाले. यात प्रथम [[:en:Cassava|कसावा]] या वनस्पतीच्या मुळांपासून दूध काढतात त्याला [[टॅपिओका]] ([[:en:tapioca|Tapioca]]) म्हणतात ते घट्ट झाल्यावर त्यापासून छोट्या छोट्या गोळ्या बनवतात. यामुळे त्यात असणारी [[प्रथिने]], [[खनिज|खनिजद्रव्ये]], [[क्षार]], [[जीवनसत्त्वे]] व [[कॅल्शियम]] नष्ट होतात. उरतात ती फक्त [[कर्बोदके]] (कार्बोहायड्रेटस). त्यातून शरीरास फक्त [[उष्मांक]] मिळतात.
 
==पचन==
"https://mr.wikipedia.org/wiki/साबूदाणा" पासून हुडकले