"अंबाजोगाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
→‎इतिहास आणि संस्कृती: छायाचित्र जोडले #WPWP
ओळ ३१:
 
== इतिहास आणि संस्कृती ==
[[चित्र:Ambajogai_Yogeshwari_Temple.jpg|thumb|right|अंबेजोगाई मंदिर]]
समृद्ध सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा लाभलेले अंबाजोगाई शहर ही मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी आहे.अंबाजोगाई हे शहर जयवंती या नदीच्या काठी वसलेले आहे. अंबेजोगाईमध्ये ''योगेश्वरी देवीचे'' प्रसिद्ध मंदिर आहे. खास करून कोकणी लोकांची (कोकणस्थ ब्राह्मणांची) आराध्य दवतादेवता म्हणून योगेश्वरी देवीच्या दर्शनास भाविक येत असतात. शिवाय खोलेश्वर, मुकुंदराज स्वामी आणि दासोपंत महाराज यांची समाधी मंदिरे आहेत. हत्तीखाना म्हणून प्रसिद्ध असलेली दगडातील कोरीव लेणी तसेच नुकतेच उत्खनन करून इतिहासाचे साक्षीदार ठरलेले बाराखांबी हे महादेवाचे मंदिर याच परिसरात आहे. बाराखांबी या महादेव मंदिर परिसरात उत्खननादरम्यान अनेक पुरातन मूर्ती आढळल्या आहेत. तसेच अंबाजोगाईतील सदर बाजार परिसरात असलेले बडा हनुमान मंदिर देखील ऐतिहासिक महत्त्व असलेले मंदिर आहे. आणि नागनाथाचे मंदिर, सीतेची नहानी, नागझरी कुंड ही ठिकाणे देखील प्रेक्षणीय आहेत.
 
{{इतिहासलेखन}}
स्वातंत्र पूर्वस्वातंत्र्यपूर्व काळात तसेच मराठवाडा मुक्ती संग्रामात स्वामी रामानंद तीर्थ आणि बाबासाहेब परांजपे (जे रझाकारांविरुद्ध लढले) या प्रसिद्ध व्यक्तींचा या शहराशी संबंध आला आहे.
निजामकालीन काही अवशेष आजही या शहरात अस्तित्वात आहेत. खोलेश्वर मंदिर परिसरात निजामकालीन बुरूज आहे, तर सध्या अस्तित्वात असलेल्या वैद्यकीय महाविद्यालय परिसरात पूर्वी निजामकालीन घोड्यांचा खूप मोठा तबेला होता.