"इंदूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो शुद्धलेखन, replaced: प्रसिध्द → प्रसिद्ध using AWB
ओळ ३६:
 
== संस्कृती ==
यशवन्त क्लब<ref>{{जर्नल स्रोत|date=2019-08-16|title=Yeshwant Club|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Yeshwant_Club&oldid=911088980|journal=Wikipedia|language=en}}</ref> (इन्दूरचे कै. महाराजा यशवन्तराव द्वितीय <ref>{{जर्नल स्रोत|date=2019-06-28|title=Yashwant Rao Holkar II|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Yashwant_Rao_Holkar_II&oldid=903865756|journal=Wikipedia|language=en}}</ref> होळकर यांच्या नावावर) आणि सयाजी क्लब / हॉटेल (स्व. महाराजा सयाजीराव (तिसरा) गायकवाड यांचे नाव बडोद्याचे गायकवाड) हे कला आणि संगीतासाठी मोठे प्रायोजक आहेत आणि जगभरातील प्रतिभांना आमंत्रित करतात. देवळालीकर कला विठिका, रविन्द्र नाट्य ग्रह (आरएनजी), माई मंगेशकर सभा गृृह, आनन्द मोहन माथुर सभागृह, डीएव्हीव्ही सभागृह आणि ब्रिलिएंट कन्व्हेन्शन सेंटर इन्दूरमधील प्रमुख कला केन्द्र आहेत.
 
शहरात चांगली वाढणारी रॉक / मेटल संगीत संस्कृती आहे. शहराच्या प्रारंभीच्या आणि प्रख्यात बॅंडपैकी एक असलेल्या निकोटीन, मध्य भारतात धातू संगीताचे प्रणेते म्हणून प्रसिध्दप्रसिद्ध आहे.
 
== इन्दूरमधील प्रेक्षणीय स्थळे ==
ओळ ६६:
* पीथमपूर- याच्या जवळपास १५०० लहान मोठे औद्योगिक सेट अप आहेत. येथे अनेक औषध उत्पादन कंपन्या आहेत. त्यांत इप्का लेबोरेटरीज, सिप्ला, ल्युपिन लिमिटेड यांचा समावेश होतो.
* लक्ष्मीबाई औधोगिक क्षेत्र राऊ
* सांवेर- सातवा औद्योगिक बेल्ट. हा १००० एकरांमध्ये पसरलेला आहे.
 
==मनोरंजन/चित्रपटगृहे==
ओळ ७७:
[[देवी अहिल्याबाई होळकर विमानतळ]] इन्दूरपासून ८ किमी अन्तरावर असून तो मध्य प्रदेशमधील सर्वात वर्दळीचा विमानतळ आहे. येथून [[दिल्ली]], [[मुंबई|मुम्बई]], [[पुणे]], [[कोलकाता]] इत्यादी प्रमुख शहरांसाठी थेट विमानसेवा आहे. [[इंदूर रेल्वे स्थानक|इन्दूर रेल्वे स्थानक]] [[पश्चिम रेल्वे]]वरील वर्दळीचे रेल्वे स्थानक आहे. येथून [[इंदूर दुरंतो एक्सप्रेस|इन्दूर दुरन्तो एक्सप्रेस]], [[माळवा एक्सप्रेस]], [[अवंतिका एक्सप्रेस|अवन्तिका एक्सप्रेस]] इत्यादी अनेक लाम्ब पल्ल्याच्या गाड्या रोज सुटतात.
 
[[मुंबई|मुम्बई]] ते [[आग्रा]] दरम्यान धावणारा [[राष्ट्रीय महामार्ग ३]], [[अहमदाबाद]] ते इन्दूरदरम्यान धावणारा [[राष्ट्रीय महामार्ग ५९]] व [[बैतुल]] ते इन्दूरदरम्यान धावणारा [[राष्ट्रीय महामार्ग ५९ ए]] हे [[राष्ट्रीय महामार्ग]] इन्दूरमधून जातात. इन्दुर मध्ये चांगल्या पद्धतीने विकसित परिवहन प्रणाली आहे. अटल इंदौर सिटी ट्रान्सपोर्ट सर्विसेज
 
==हवामान==
इन्दुर मध्ये पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा अशा तीन ऋतू असतात. मार्चच्या मध्य उन्हाळा सुरू होतो कधी कधी तापमान ४८ डिग्री सेल्सियस पर्यंत जातो तर पावसाळा जुलै ते सप्टेंबर पर्यंत असतो.जुलै ते सप्टेंबर मध्ये दक्षिण पूर्व मानसून मध्ये १८५ ते ३६० मिलीलीटर, ७.३ ते १४.२ इंच येवढा पाऊस असतो. पावसाळा मध्य जून ते मध्य सप्टेंबर पर्यंत असतो.
 
==जनसांख्यिकी==
"https://mr.wikipedia.org/wiki/इंदूर" पासून हुडकले