"नेदरलँड्स ईस्ट इंडीज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो →‎top: शुद्धलेखन, replaced: नेदरलॅंड्स → नेदरलँड्स (4) using AWB
ओळ १:
'''डच ईस्ट इंडीझ''' किंवा '''नेदरलॅंड्सनेदरलँड्स ईस्ट इंडीझ''' (डच:''नेडरलॅंड्स-इंडिये''; इंडोनेशियन:''हिंदिया-बेलांडा'') हे अठराव्या व एकणिसाव्या शतकातील आत्ताच्या [[इंडोनेशिया]]च्या प्रदेशाचे नाव होते. हा प्रदेश [[डच ईस्ट इंडिया कंपनी]]च्या आधिपत्या खाली होता. [[इ.स. १८००]]मध्ये नेदरलॅंड्सच्यानेदरलँड्सच्या सरकारने हा प्रदेश आपल्या थेट अखत्यारीत आणला व [[दुसरे महायुद्ध|दुसऱ्या महायुद्धानंतर]] त्यातूनच इंडोनेशियाचे राष्ट्र निर्माण झाले.
 
{{विस्तार}}
 
[[वर्ग:इंडोनेशियाचा इतिहास]]
[[वर्ग:नेदरलॅंड्सचानेदरलँड्सचा इतिहास]]
[[वर्ग:नेदरलॅंड्सच्यानेदरलँड्सच्या वसाहती]]