"राजा परवेझ अश्रफ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Date error cleanup, replaced: मार्च, → मार्च, जून, → जून (6) using AWB
छो Bot: Reverted to revision 1780655 by TivenBot on 2020-04-26T10:52:37Z
ओळ ५२:
| संकीर्ण =
}}
'''राजा परवेझ अश्रफ''' ([[उर्दू भाषा|उर्दू]], [[पंजाबी भाषा|पंजाबी]]: راجہ پرویز اشرف ; [[रोमन लिपी]]: ''Raja Pervaiz Ashraf'') (२६ डिसेंबर, इ.स. १९५०; संघर, [[सिंध, पाकिस्तान]] - हयात) हा पाकिस्तानी राजकारणी असून पाकिस्तानाचा १७वा व विद्यमान पंतप्रधान आहे. भूतपूर्व पंतप्रधान [[युसफ रझा गिलानी]] यास न्यायालय अवमानप्रकरणावरून विधिमंडळ सदस्यत्व व पंतप्रधानपद सोडावे लागल्यामुळे २२ जून, इ.स. २०१२ रोजी<ref name="आयबीएन लोकमत२०१२०६२२">{{स्रोत बातमी | दुवा = http://www.ibnlokmat.tv/showstory.php?id=241372 | title = राजा परवेझ अशरफ पाकचे नवे पंतप्रधान | प्रकाशक = आयबीएन लोकमत | दिनांक = २२ जून, इ.स. २०१२ | ॲक्सेसदिनांक = २७ जून, इ.स. २०१२ | भाषा = मराठी }}</ref> याने पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली. तत्पूर्वी याने गिलानी मंत्रिमंडळात मार्च, इ.स. २००९ ते फेब्रुवारी इ.स. २०११ या काळादरम्यान जल आणि ऊर्जा खात्याचे मंत्रिपद सांभाळले होते <ref name="सकाळ२०१२०६२३">{{स्रोत बातमी | दुवा = http://online2.esakal.com/esakal/20120623/5637144094699997651.htm | title = भ्रष्ट कारभाराच्या भोवऱ्यातील राजा परवेझ अश्रफ | प्रकाशक = [[सकाळ (वृत्तपत्र)|सकाळ]] | दिनांक = २३ जून, इ.स. २०१२ | ॲक्सेसदिनांक = २७ जून, इ.स. २०१२ | भाषा = मराठी }}</ref>. हा [[पाकिस्तान पीपल्स पार्टी]]चा सदस्य आहे.
 
== संदर्भ व नोंदी ==
ओळ ५८:
 
== बाह्य दुवे ==
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.elections.com.pk/candidatedetails.php?id=388 | title = {{लेखनाव}} याचे प्रोफाइल | प्रकाशक = इलेक्शन्स.कॉम.पीके | भाषा = इंग्लिश | | ॲक्सेसदिनांक = २७ जून, इ.स. २०१२ }}
 
{{विस्तार}}