"कांशीराम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
छो cleanup using AWB
ओळ १:
{{विकिडाटा माहितीचौकट}}
'''कांशीराम''' ([[पंजाबी भाषा|पंजाबी]]: ਕਾਂਸ਼ੀ ਰਾਮ ; [[रोमन लिपी]]: ''Kanshi Ram'') (१५ मार्च, इ.स. १९३४ - ९ ऑक्टोबर, इ.स. २००६) हे [[भारत|भारतीय]] राजकारणी होते. यांनी [[बहुजन समाज पक्ष]] हा पक्ष स्थापला. यांच्या नेतृत्वाखाली बहुजन समाज पक्षाने इ.स. १९९५ साली [[उत्तर प्रदेश]] राज्यातील निवडणुका जिंकल्या व [[मायावती|मायावतींच्या]] नेतृत्वाखाली नवे शासन स्थापले.
 
== जीवन ==
कांशीराम यांचा जन्म १५ मार्च, इ.स. १९३४ रोजी [[पंजाब]]मधील [[रोपड|रोपड जिल्ह्यातल्या]] खवासपूर गावी <ref name="संसद प्रोफाइल">{{संकेतस्थळ स्रोत | दुवा = http://parliamentofindia.nic.in/ls/lok11/biodata/11pn06.htm | title = भारतीय संसदेच्या संकेतस्थळावरील प्रोफाइल | विदा संकेतस्थळ दुवा=http://wayback.archive.org/web/20101120043930/http://parliamentofindia.nic.in/ls/lok11/biodata/11pn06.htm | विदा दिनांक=२३ ऑगस्ट २०१४ | ॲक्सेसदिनांक = २९ जुलै, इ.स. २०१२ | भाषा = इंग्लिश }}</ref> एका [[दलित]] रविदासिया/शीख चांभार जमातीतील <ref name = "एक्सप्रेस २००३०५०२">{{स्रोत बातमी | दुवा = http://www.indianexpress.com/storyOld.php?storyId=23080 | title = ''आय विल बी द बेस्ट पीएम ॲन्ड मायावती इज माय चोजन हायर'' (अर्थ: "मी सर्वोत्तम पंतप्रधान होऊ शकेन आणि वारसदार म्हणून मायावतींना माझी पसंती असेल") | विदा संकेतस्थळ दुवा=http://archive.is/pMHCJ | विदा दिनांक=२३ ऑगस्ट २०१४| प्रकाशक = [[इंडियन एक्सप्रेस]] | दिनांक = २ मे, इ.स. २००३ | ॲक्सेसदिनांक = २९ जुलै, इ.स. २०१२ | भाषा = इंग्लिश }}</ref> कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव हरीसिंग व आईचे नाव बिशनकौर होते.
 
[[पंजाब विद्यापीठ|पंजाब विद्यापीठाशी]] संलग्न असलेल्या रोपड येथील शासकीय महाविद्यालयात ते बी.एस्सी. झाले.<ref name="संसद प्रोफाइल"/>
ओळ २३:
 
== बाह्य दुवे ==
* {{संकेतस्थळ स्रोत | दुवा = http://parliamentofindia.nic.in/ls/lok11/biodata/11pn06.htm | title = भारतीय संसदेच्या संकेतस्थळावरील प्रोफाइल | विदा संकेतस्थळ दुवा=http://wayback.archive.org/web/20101120043930/http://parliamentofindia.nic.in/ls/lok11/biodata/11pn06.htm | विदा दिनांक=२३ ऑगस्ट २०१४| ॲक्सेसदिनांक = २९ जुलै, इ.स. २०१२ | भाषा = इंग्लिश }}
 
{{विस्तार}}
"https://mr.wikipedia.org/wiki/कांशीराम" पासून हुडकले