"भास्कराचार्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४५:
४ पण = १ द्रम्म (पावली-चार आणे)
 
गणिताध्याय या तिसर्‍यातिसऱ्या खंडात कालमापनाची एकके आहेत. पापणीच्या उघडझापीचा कालावधी म्हणजे ‘निमिष’, निमिषाचा ३०वा भाग ‘तत्पर’ आणि तत्पराचा १००वा भाग ‘त्रुटी’ हे कालाचे अतिसूक्ष्म एकक भास्कराचार्यानी ग्रहांची तात्कालिक गती काढण्यासाठी वापरले आहे.
 
कुट्टक पद्धती चापद्धतीचा सखोल वापर केला.
 
चक्रवाल पद्धतीने महत्त्वाची समीकरणे सोडवली.
 
==भास्कराचार्यांच्या पुस्तकांचे मराठी अनुवाद ==
* भास्कराचार्यांचे बीजगणित (अनुवादक - दिलीप गोटखिंडीकर)
 
==हेही पहा==