"तान्हा पोळा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याद्वारेसफाई
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
[[चित्र:TPB.jpg|इवलेसे|तान्ह्या पोळ्याचा विक्रीस आलेला रु.५१,००० चा लाकडी बैल]]
== तान्हा पोळा ==
[[भारत]] हा एक कृषिप्रधान देश आहे. [[महाराष्ट्र]]ात व त्यातल्यात्यात [[विदर्भ]]ात, [[पोळा]] हा एक [[शेतकरी|शेतकऱ्यांचा]] मोठा सण आहे. त्या दिवशी [[बैल]]ांना कामकाजापासून सुट्टी असते. त्या दिवशी बैलांना न्हाऊ-माखू घालतात. त्यांना गोड [[पुरणपोळी]]चे जेवण घालतात, त्यांना सजवतात व मिरवतात. त्या दिवशी त्यांची घरोघरी [[पूजा]] होते.<br>
लहान मुले मोठे बैल नेऊ शकत नाहीत. ते त्यांना आवरूपण शकत नाहीत. म्हणून त्यांच्या हौस-मजेसाठी ''तान्हा पोळा''' साजरा करण्यात येतो. त्या दिवशी, लहान मुले [[लाकूड|लाकडापासून]] तयार केलेला बैल घेऊन खऱ्या बैलाप्रमाणेच या लाकडाच्या बैलाचा तान्हा पोळा साजरा करतात. नागपूरकर भोसल्यांच्या शासनकाळात हा सण सुरू झाला.
<ref>[http://tarunbharat.net/ftp/e-paper/2012-08-18/cpage15_20120818.htm तरुण भारत, नागपूर]{{मृत दुवा}}</ref> विदर्भात बहुधा सर्व ठिकाणी हा सण साजरा होतो.