"मधुमेह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१२९ बाइट्सची भर घातली ,  ४ महिन्यांपूर्वी
Added Missing Info
छो (सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली)
(Added Missing Info)
 
 
==मधुमेह आहार काय असावा==
[https://www.mayboli.in/2020/07/diabetes-diet-chart-in-marathi.html मधुमेह आहार काय असावा]
 
Diabetes म्हणजेच मधुमेह या आजाराच्या रोगींना आहारावर नियंत्रण ठेवावे लागते. मधुमेह आहार वर नक्कीच नियंत्रण ठेवण्यास भाग पाडतो. पण असे असले तरी मधुमेह रोगींनी पूर्ण पौष्टिक आहार घेणे गरजेचे आहे. जर मधुमेहामध्ये आहारावर नियंत्रण नसेल तर आरोग्य बिघडण्या सोबतच अनेक आजार होण्याची शक्यता वाढते. म्हणूनच डायबेटीज रोगींना माहित पाहिजे की त्यांच्यासाठी कोणता आहार योग्य आहे. तर पाहुया मधुमेह असल्यास कोणता आहार घेतला पाहिजे.
 
अनामिक सदस्य