"आनंदराज आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ७:
| चित्रशीर्षक_पर्याय =
| जन्मनाव =
| जन्म_दिनांक = २ जून 1957१९५७
| जन्म_स्थान = [[मुंबई]]
| मृत्यू_दिनांक =
ओळ ५३:
}}
{{विस्तार}}
'''आनंदराज यशवंत आंबेडकर''' (जन्म: २ जून 1957, (मुंबई१९५७) हे [[महाराष्ट्र]]ातील राजकारणी व अभियंता आहेत. यांनीत्यांनी 'रिपब्लिकन सेना' हानावाचा राजकीय पक्ष स्थापला असून याचे ते अध्यक्षही आहेत. आनंदराज हे [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांचे नातू, [[यशवंत आंबेडकर]]ांचे पुत्र व [[प्रकाश आंबेडकर]]ांचे धाकटे बंधू आहेत. आनंदराज आंबेडकर हे आंबेडकर[[आंबेडकरी चळवळीचेचळवळ]]ीचे एक कार्यकर्तेकार्यकर्ता म्हणून काम करत आहेत. त्यांच्या समर्थकांनी २०११ मध्ये [[दादर]] येथील इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राष्ट्रीय स्मारकाची ([[समतेचा पुतळा]]) मागणी लांबणीबद्दल ती जागा व्यापली होती.
 
==शिक्षण==