"बुद्धांनी सांगितलेले पाच अडथळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ २२:
'''4)अहंकार व मान:-''' अहंकार व मान घालवण्यासाठी अनित्य व अनात्मवादाचा सिध्दांत समजावुन घेणे गरजेचे आहे.त्यासाठी सहा धातुंवरील ध्यान करणे महत्वाचे आहे हे सहा धातु म्हणजेच ज्याच्या मुळे आपले शरीर बनले आहे 1)पृथ्वी 2)आप म्हणजेच पाणी 3) तेज म्हणजेच उर्जा 4)वायु 5) अवकाश किंवा पोकळी 6) विज्ञान आपले अस्तीत्व हे स्वयंभु नसुन ते प्रकृतीतील या सहा घटकांपासुन बनलेले आहे तसेच त्याचा विलय सुध्दा या सहा घटकांतच होतो. हे पुर्ण सत्य जाणुन ध्यान करणे.‘मी’ म्हणजेच स्वयंभु आहे. आत्मा आहे हीच भावना या ध्यानाने नष्ट होते आणि आपले खरेखुरे दर्शन या ध्यानभावनेमुळे होते.त्यामुळे संसाररूपी चक्रातले आपले अस्तीत्व आपला मान,अहंकार,गर्व,अभिमान नष्ट होतो.
 
=='''5) अविद्या:''' ==
'''5)अविद्या:-'''अविद्या म्हणजेच अज्ञान महात्मा फुले यांनी अज्ञाना बद्यल बोलताना म्हटले आहे की ‘‘विदये विना मती गेली,मती विना निती गेली,निती विना गती गेली,गती विना वित्त गेले,वित विना शुद्र खचले इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले.’’या अविद्ये वरील उपाय म्हणजेच बारा निदानाचे ध्यान होय.मानवी जीवनाला ना सुरूवात आहे ना अंत आहे ती एक वर्तृळाकार प्रक्रिया आहे ही प्रक्रिया वेगाने घडयाळा प्रमाणे फिरते या वर्तुळाकार फिरणा-या चक्रालाच भवचक्र,संसारचक्र,जीवनचक्र असे म्हणतात. याला अशोकचक्र असेही संबोधतात याला चोवीस कडया,आ-या आहेत.अंधारातील अविदया ते दुःख या पर्यंत बारा आ-या आहेत तर प्रकाषातील दुःख ते निर्वाण पर्यंत बारा आ-या आहेत.मानवाच्या जीवनात दोन प्रकारचे मार्ग आहेत एक अधोगतीचा अन दुसरा प्रगतीचा मार्ग.प्रगतीच्या मार्गाने गेल्यास मानवास निर्वाण प्राप्त होते.