"पनामा कालवा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
सांगकाम्या (चर्चा | योगदान) छो →top: शुद्धलेखन, replaced: कृत्रीम → कृत्रिम (2) |
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ २०:
पनामा कालवा बांधण्यापूर्वी प्रशांत महासागरामधून अटलांटिक महासागरात पोचण्यासाठी बोटींना [[दक्षिण अमेरिका]] खंडाला वळसा घालून धोकादायक [[मेजेलनची सामुद्रधुनी|मेजेलनच्या सामुद्रधुनीमधून]] प्रवास करावा लागत असे. [[मध्य युग]]ापासून हा प्रवास टाळण्यासाठी मानवनिर्मित कालव्याची कल्पना मांडली जात होती. पनामाचे मोक्याचे स्थान व अरूंद भूमीचा पट्टा पाहता येथेच हा कालवा काढणे सहजपणे शक्य होते. [[पवित्र रोमन साम्राज्य]]ाच्या [[पहिला कार्लोस, स्पेन|पहिल्या कार्लोसने]] १५३४ साली ह्या कालव्यासाठी पाहणी करण्याचे आदेश दिले होते. १८५५ साली [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेने]] पनामा कालव्याचा प्रस्ताव मांडला. ह्याच काळात [[सुवेझ कालवा|सुवेझ कालव्याचे]] निर्माण करण्यात [[फ्रान्स|फ्रेंचांना]] यश मिळाल्यामुळे पनामा कालव्याच्या बांधकामाबद्दल स्थापत्यकारांना हुरूप आला.
==चित्र दालन==
|