"साहित्य अकादमी पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Reverted to revision 1732976 by Dharmadhyaksha on 2020-01-27T08:13:30Z
No edit summary
ओळ १४:
| website = http://sahitya-akademi.gov.in
}}
'''साहित्य अकादमी पुरस्कार''' [[साहित्य|साहित्याच्या]] क्षेत्रात महत्त्वाचे योगदान करणाऱ्या २४ भाषांतील साहित्यिकांना दिला जातो. साहित्यिकांमध्ये मानाचे स्थान असणाऱ्या या पुरस्काराचे वितरण [[दिल्ली]] येथे होते. पन्नासएक हजारलाख [[रुपये]] रोख आणि [[स्मृतिचिन्ह]] असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
 
[[इ.स. २००८]] सालचा साहित्य अकादमी पुरस्कार मराठीतील [[लेखक]] व कादंबरीकार [[श्याम मनोहर]] यांना ''उत्सुकतेने मी झोपलो'' या कादंबरीसाठी मिळाला.