"बोधिसत्व" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
सुधारले, npov साठी मजकूर काढला
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
No edit summary
ओळ २:
 
{{बौद्ध धर्म}}
'''बोधिसत्व''' ('''बोधिसत्त्व''') म्हणजे जगाच्या शांतीकरीता वा आनंदाकरीता कार्य करणारे व्यक्ती होय. ही [[बौद्ध धर्म]]ातील एक संकल्पना आहे. 'बोधिसत्त्व' ह्या शब्दाचा मूळ अर्थ "ज्याला पुढे केव्हा तरी '[[बोधी]]' म्हणजे ज्ञान प्राप्त होणार आहे असा" असाही होतो.बुद्ध होण्याचा प्रयत्न करणार्‍या मानवास बौद्धीसत्व असे म्हणतात
 
== प्रसिद्ध बोधिसत्व ==
;आशियातील काही बौद्ध राष्ट्रांमधील खालील अति सन्माननीय काही बोधिसत्व आहेत. बौद्ध राष्ट्रांमध्ये चार बोधिसत्व ताऱ्यांप्रमाणे चमकत आहे.
Line १५ ⟶ १४:
* बोधिसत्व वज्रपाणि : हे बुद्धांची शक्ती दर्शवितात व त्यांच्या हातात वज्र आहे.
 
{{बोधीसत्व}}
{{बौद्ध विषय सूची}}
 
"https://mr.wikipedia.org/wiki/बोधिसत्व" पासून हुडकले