Content deleted Content added
No edit summary
ओळ २:
==1] डॉ.सुरेंद्र राजाराम शिंदे [परिचय]==
 
मी,डॉ.सुरेंद्र राजाराम शिंदे सुप्रसिद्धएक लेखक,कवी,स्तंभलेखक,पत्रकार,प्रवचनकार,वक्ता,सामाजिक कार्यकर्ता म्हणून परिचित नुकताचआहे.मला पुरोगामी पत्रकार संघाने महाराष्ट्र भूषण हा मानाचा पुरस्कार देऊन भूषविले आहे. मी,सम्यक बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्थेचे संस्थापक / अध्यक्ष तर,असून महाराष्ट्र राज्यातील अनेक सामाजिक संस्थांमध्ये सुद्धा सहभागी. पुणे येथील पुण्यनगरीतील तथागतांच्या विचाराने प्रेरित झालेल्या जगतगुरु संत तुकाराममहाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या देहू येथील चिंचोली गावात 3 ऑक्टोंबर 1969 साली जन्म झाला. शालेय शिक्षण कळवा ठाणे येथे तर महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथे झाले. विष्वकर्मानगर,न्युबेलापुर रोडसमोर शांतिदुतबुध्द विहाराजवळ,कळवा ठाणे.- 400605 येथे प्रदीर्घ रहिवासआहे. 
 
पुणे येथील पुण्यनगरीतील तथागतांच्या विचाराने प्रेरित झालेल्या जगतगुरु संत तुकाराममहाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या देहू येथील चिंचोली गावात 3 ऑक्टोंबर 1969 साली जन्म झाला. शालेय शिक्षण कळवा ठाणे येथे तर महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथे झाले. विष्वकर्मानगर,न्युबेलापुर रोडसमोर शांतिदुतबुध्द विहाराजवळ,कळवा ठाणे.- 400605 येथे प्रदीर्घ रहिवास. 
शालेय शिक्षणा नंतर पुणे येथे वैदयकिय शिक्षणपुर्ण झाल्यावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल पुणे येथे वैदयकिय अधिकारी तसेच कुष्ठरोगाविषयी स्पेशल कोर्स उत्तीर्ण होवुन डॉ.बाबासाहेब आंबेडकर मेडीकल ट्रस्ट व अशोक कलानिकेतन पुणे येथे कुष्ठरोगाविषयी वैदयकिय अधिकारी,सेवाधाम ट्रस्ट पुणे येथे राजगुरूनगर,खेड,आंबेगाव,जुन्नरमावळतालुक्यातील खेडेगावात वैदयकिय अधिकारीम्हणुनवैदयकिय सेवा पुरवुन राष्ट्रिय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमात वैदयकिय अधिकारी म्हणुन उत्स्फुर्तसहभाग व कुष्ठरोगाविषयी सेवा दिल्याने या राष्ट्रीय  कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र शासनाचा सन्मानित वैदयकिय अधिकारी म्हणुन गौरव,कुष्ठरोगनिर्मुलन कार्यक्रमात जागतीक आरोग्य संघटनेबरोबर काम करण्याची संधी प्राप्त, कळवा,ठाणे येथे भगत नर्सिंग होमचा निवासी वैदयकिय अधिकारी तदनंतर महाराश्ट्र शासनाच्या आरोग्य विभागा अंतर्गत जव्हार येथील तळवडे प्राथमीक आरोग्य केंद्रात वैदयकिय अधिकारी म्हणुन आदीवासी भागात आरोग्यसेवा दिली.
 
शालेय शिक्षणा नंतर पुणे येथे वैदयकिय शिक्षणपुर्ण झाल्यावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल पुणे येथे वैदयकिय अधिकारी तसेच कुष्ठरोगाविषयी स्पेशल कोर्स उत्तीर्ण होवुन डॉ.बाबासाहेब आंबेडकर मेडीकल ट्रस्ट व अशोक कलानिकेतन पुणे येथे कुष्ठरोगाविषयी वैदयकिय अधिकारी,सेवाधाम ट्रस्ट पुणे येथे राजगुरूनगर,खेड,आंबेगाव,जुन्नरमावळतालुक्यातीलजुन्नर,मावळ तालुक्यातील खेडेगावात वैदयकिय अधिकारीम्हणुनवैदयकियअधिकारी म्हणुन वैदयकिय सेवा पुरवुन राष्ट्रिय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमात वैदयकिय अधिकारी म्हणुन उत्स्फुर्तसहभाग व कुष्ठरोगाविषयी सेवा दिल्याने या राष्ट्रीय  कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र शासनाचा सन्मानित वैदयकिय अधिकारी म्हणुन गौरव,कुष्ठरोगनिर्मुलन कार्यक्रमात जागतीक आरोग्य संघटनेबरोबर काम करण्याची संधी प्राप्त, कळवा,ठाणे येथे भगत नर्सिंग होमचा निवासी वैदयकिय अधिकारी तदनंतर महाराश्ट्रमहाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागा अंतर्गत जव्हार येथील तळवडे प्राथमीक आरोग्य केंद्रात वैदयकिय अधिकारी म्हणुन आदीवासी भागात आरोग्यसेवा दिली.
उपरोक्त आरोग्यविषयक बाबीत सामाजीक भान ठेवुन समाजोपयोगी आरोग्यसेवा दिल्यानंतर लेखनात अभीरूची निर्माण झाल्याने व सामाजिक कार्यात रस असल्याने तसेच या भुमीवर निसर्गाने जी निवड केली त्यानुसार महाराष्ट्र  शासनाच्या वैदयकिय अधिकारी या पदाचा त्याग करून आरोग्य चिकित्सा सोडुन सामाजिक चिकित्सेसाठी हाती लेखणी घेतली.या लेखणीच्या जोरावर संपुर्ण महाराष्ट्र  आपल्यालेखणीच्यासाहयानेस्तंभलेखनाने ढवळुन काढला तर आपला स्तंभलेखक, पत्रकार म्हणुन आंबेडकरी समाजात वेगळाच ठसा निर्माण केला. स्तंभलेखक म्हणुन काम करीत असताना परखडपणे आपली जनप्रबोधनात्मक भुमीका मांडताना कोणाच्या धमकीला कधिच भिक घातली नाही किंवा त्यांच्या धमकीमुळे आपले लेखण बदलले नाही.आजपर्यंतदै.वृत्तरत्नसम्राट,दै.लोकनायक,दै.महानायक, दै.विष्वपथ, दै.कोकणसकाळ दै.नवनगर आदी दैनिकातुन तर संपूर्ण भारतात जाणारी आशरा मुक्तांगण या हिन्दी साप्ताहिकातुन उप संपादक म्हणून लेखन केले तसेच अनेक साप्ताहिकांतुन लिहिलेले लेख पाहता सर्वात प्रथम मातारमाई,क्रांतिज्योती सावित्रीमाईफुले, माता यशोधरा,शिका,चेतवा,संघटीतव्हा, महापुरुषांच्या कार्य अन विचारांनुसार सद्वर्तनातुन परिवर्तनाची ज्योत चेतवा, आजचे राजकारण अन बदलती समीकरणे, कम्मसिध्दांत, तथागतांनी सांगीतलेली पाचविष ,प्रबुध्द हो मानवा, महापुरूषांचे कार्य अन विचार म्हणजेच स्फुर्तीचा जिवंतझरा, बौध्द धम्मातील पौर्णीमांचे महत्व, स्मृतीच्या पटलावर, जगाला आज शुध्द बुध्द धम्म मार्गाची आवश्यकता आहे. स्फुर्तीचा जिवंत झरा, भिमा तुझ्या जन्मामुळे त्यागमुर्ती माता रमाई, हिरकणी, महामानवांच्या कार्य अन विचारांच्या प्रेरणेने बौध्द साहित्यातुन परिवर्तनाची ज्योत चेतवा,बौध्द बांधवांच्या ज्ञानात,वृत्तीत अन कृतीत अमुलाग्र बदल घडवुन आणणे गरजेचे आहे.किरण एक आशेचा, आंबेडकरी अनुयांनी करावी संकल्पपुर्ती युगप्रवर्तकाच्या सम्यक संकल्पाची, युगप्रवर्तकाची सम्यकसंकल्पना,विष्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य अन विचार म्हणजेच स्फुर्तीचा जिवंत झरा, भिमरत्न, जागृतीचा विस्तव कधिही विझु देऊ नका, नानासाहेब इंदिसे, चौकस मतदार कसा असावा,सामाजिक क्रांतीच्या अग्रदुत क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले, एसआरए अंतर्गत पुनर्वसन कोणाचे बिल्डरचे की,झोपडपट्टीवासीयांचे?,कुहाडीचा दांडा गोतास काळ, जिवन जगण्याच्या कलेतुन अस्मियतेचे दर्शन, प्रकटले स्मिता मनातले कोरे पान तुझ्या स्मृतीतुन, प्रज्ञासूर्याचा उपेक्षीत सूर्यपुत्र भय्यासाहेब आंबेडकर, पुर्वाश्रमातील महार वतन जमीनींवर कुळाची,कब्जेदाराची नोंद होत नाही,भिमक्रांतीच्या मशाली तुम्ही आजपेटवारे!,भारतीय घटनेचे शिल्पकार, ज्ञानपिपासु डॉ. .बाबासाहेब आंबेडकर, महामानव, शिक्षणतज्ञ डॉ.बाबासाहेब आंबेडकर, व्यर्थ ना हो हे बलीदान, तथागतबु ध्दांचा मानवता संदेष, युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब  आंबेडकरांच्या संकल्पनेतला राजकिय पक्ष, कुशल संघटन कौशल्यगुणी, लोकचक्र से धम्मचक्र प्रवर्तन, फुले आंबेडकरी विचारांचा ज्वालामुखी, हे बहुजनांनो, आम्हाला प्रेरणा देणारे आमचे गुरू, जगात गाजावाजा भिमराव एकच राजा,न्यायी अन सज्जन महापुरुषांची लक्षणे, युतीचे राजकारण, संविधान हिच विहारात जाण्याची प्रेरणा, सिध्दार्थाने गृहत्याग का केला, महापुरूषांना आपल्या पुरते मर्यादीत न ठेवता विष्वमयी करा ! बुद्धधम्मातील प्रतित्य समुत्पाद सिद्धांत,सृष्टीचा कारभार  आदी लेख लिहुन वृत्तपत्रातुन प्रकाशीत होवुन सामाजिक  प्रबोधन या लेखांव्दारे करण्यात यश संपादन. वास्तववादी साहित्यिक,कवि,लेखक,पत्रकार म्हणुन कार्यरत आत्तापर्यंत 50 च्या वर वास्तववादी कवीता करून अनेक कविसंमेलनात कवीता सादर करून काही कवीता वृत्तपत्रातुनही प्रकाशीत झालेल्या आहेत.
 
उपरोक्त आरोग्यविषयक बाबीत सामाजीक भान ठेवुन समाजोपयोगी आरोग्यसेवा दिल्यानंतर लेखनात अभीरूची निर्माण झाल्याने व सामाजिक कार्यात रस असल्याने तसेच या भुमीवर निसर्गाने जी निवड केली त्यानुसार महाराष्ट्र  शासनाच्या वैदयकिय अधिकारी या पदाचा त्याग करून आरोग्य चिकित्सा सोडुन सामाजिक चिकित्सेसाठी हाती लेखणी घेतली.या लेखणीच्या जोरावर संपुर्ण महाराष्ट्र  आपल्या लेखणीच्या साहयाने स्तंभलेखनाने ढवळुन काढला तर आपला स्तंभलेखक, पत्रकार म्हणुन आंबेडकरी समाजात वेगळाच ठसा निर्माण केला. स्तंभलेखक म्हणुन काम करीत असताना परखडपणे आपली जनप्रबोधनात्मक भुमीका मांडताना कोणाच्या धमकीला कधिच भिक घातली नाही किंवा त्यांच्या धमकीमुळे आपले लेखण बदलले नाही.आजपर्यंतदै.वृत्तरत्नसम्राट,दै.लोकनायक,दै.महानायक, दै.विष्वपथ, दै.कोकणसकाळ दै.नवनगर आदी दैनिकातुन तर संपूर्ण भारतात जाणारी आशरा मुक्तांगण या हिन्दी साप्ताहिकातुन उप संपादक म्हणून लेखन केले.मी 50 च्या वर वास्तववादी कविता करून अनेक कविसंमेलनात त्या सादर केल्या आहेत तसेच वृत्तपत्रातूनही प्रकाशित झालेल्या आहेत.
धम्म सारथी या वेबसाइट वरून वे ऑफ लाइफ या अंतर्गत संपुर्ण जगातील 125 देशात उपरोक्त असे 52 ते 60 लेख प्रकाशीत व प्रसारीत झालेले आहेत.आंबेडकरी कवींचा आंबेडकरी अविष्कार म्हणुन सम्मासम्बुध्द साहित्य विचार मंचाने स्मिता पब्लिकेशनव्दारे ‘नव्हती कोणाची हिम्मत’ हि कवीता प्रसीध्द होवुन वर्ल्ड बुक ऑफ गीनीज मध्ये या कवीतेची नोंद झाली.
 
धम्म सारथी या वेबसाइट वरून वे ऑफ लाइफ या अंतर्गत संपुर्ण जगातील 125 देशात उपरोक्त असे 52 ते 60 लेख प्रकाशीत व प्रसारीत झालेले आहेत.आंबेडकरी कवींचा आंबेडकरी अविष्कार म्हणुन सम्मासम्बुध्द साहित्य विचार मंचाने स्मिता पब्लिकेशनव्दारे ‘नव्हती कोणाची हिम्मत’ हि कवीता प्रसीध्द होवुन वर्ल्ड बुक ऑफ गीनीज मध्ये या कवीतेची नोंद झाली.
सम्यक बहुउद्येशिय सामाजिकविकाससंस्था या संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष म्हणुन कार्यरत बौध्द विकास मंडळाचा व नालंदा बुध्द विहाराचा क्रियाशील सभासद, सिध्दार्थ पंचशील विकास मंडळ व शांतीदुत बुध्द विहाराचा माजी अध्यक्ष, बौध्द साहित्य प्रसार संस्थेचा सहसचिव, पुरोगामी पत्रकार संघाचा सचिव, तरपुरोगामी बहुउद्येशीय सामाजिक संस्थेचा सचिव,मैत्रेय वैदयकिय सेवाभावी संस्थेचा सचिव, टेक्नोबाईट एज्युकेशन सोसायटीचा खजिनदार, महाराष्ट्रातील अनेक संस्थेवर सल्लागार म्हणुन कार्यरत असुनदै.वृत्तरत्नसम्राट,दै.विष्वपथ,दै.नवनगर,दै.कोकणसकाळ,दै.पुढारी तसेच प्रबुध्द भारत या संपुर्ण महाराष्ट्रात जाणा-या व नावाजलेल्या वृत्तपत्रात अन्यायाला वाचा फोडण्याचे काम पत्रकार व स्तंभलेखनाव्दारे करून आशरामुक्तांगण या हिंदी साप्ताहिकाचा उपसंपादक,तसेच अनेक साप्ताहिकांमध्ये पत्रकारीता/स्तंभलेखक म्हणुन कार्यरत.
 
== 2] लेखन ==