"नानासाहेब इंदिसे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. संदर्भा विना भला मोठा मजकुर !
ओळ ६:
== 2] नानासाहेब इंदिसे ==
 
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीचे राष्ट्रिय नेते नानासाहेब इंदिसे यांचे राजकारण अन समाजकारण ज्यांनी जवळून पाहिलेले आहे अशांना नाना या आपुलकीच्या शब्दांचा मोठा आश्रा मिळतो.
=== 2.1] बालपण  ===
 
=== 2.1] बालपण  ===
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीचे राष्ट्रिय नेते नानासाहेब इंदिसे यांचा जन्म दिनांक 5/3/1942 साली धुळे जिल्हयातील तळोजा तालुक्यातील प्रतापपुर येथे झाला.त्यांचे वडिल दोधा कृष्णा इंदिसे हे 1952 साली शे.का.फे.चे पुर्वीच्या खानदेश नंतरचा धुळे आणि आत्ताच्या नंदुरबार जिल्हयातल्या तळोजा या तालुक्याचे तालुका अध्यक्ष होते.त्याकाळी षे.का.फे अन प्रजासमाजवादीचे अशोक मेहता हे होते.तर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे अंगरक्षक म्हणुन अण्णासाहेब नहनकर हे देखील धुळयाचेच होते. 1952 सालच्या स्वतंत्र भारताच्या पहिल्या सार्वत्रीक निवडणुकीत नानांचे वय अवघे 10वर्षे होते.परंतु हत्ती अन वडाचे झाड या निवडणुकितील दोन निशाणी त्यांना राजकारणाचेच धडे देत होते.त्यातच नानांचे पाय राजकारणात ओढले गेले. त्या सार्वत्रीक निवडणुकितुनच बालपणीच त्यांना राजकारणाचे बालकडु चाखावयास मिळाले.वडिल व्यापारी व शेतकरी असल्याने वडिलांबरोबरच त्यांचा सतत रहिवास असल्याने व्यापारानिमित्त वडिलांबरोबरच तेही बैलगाडी अथवा घोडयावरून शहरात जात असत.त्यामुळे त्यांचे शहराविषयी आकर्षण आणखीणच वाढले.1962 साली विधानसभेच्या निवडणुकीत केशव गोविंद वळवी हे आरपीआयच्या तिकिटावर तळोजा अक्कलकुवा या मतदार संघातुन उभे होते. त्यावेळी नानासाहेबांनी त्या निवडणुकीत पोलिंग एजंटचेही काम केले.
 
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीचे राष्ट्रिय नेते नानासाहेब इंदिसे यांचा जन्म दिनांक 5/3/1942 साली धुळे जिल्हयातील तळोजा तालुक्यातील प्रतापपुर येथे झाला.त्यांचे वडिल दोधा कृष्णा इंदिसे हे 1952 साली शे.का.फे.चे पुर्वीच्या खानदेश नंतरचा धुळे आणि आत्ताच्या नंदुरबार जिल्हयातल्या तळोजा या तालुक्याचे तालुका अध्यक्ष होते.त्याकाळी षे.का.फे अन प्रजासमाजवादीचे अशोक मेहता हे होते.तर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे अंगरक्षक म्हणुन अण्णासाहेब नहनकर हे देखील धुळयाचेच होते. 1952 सालच्या स्वतंत्र भारताच्या पहिल्या सार्वत्रीक निवडणुकीत नानांचे वय अवघे 10वर्षे10 वर्षे होते.परंतु हत्ती अन वडाचे झाड या निवडणुकितील दोन निशाणी त्यांना राजकारणाचेच धडे देत होते.त्यातच नानांचे पाय राजकारणात ओढले गेले. त्या सार्वत्रीक निवडणुकितुनच बालपणीच त्यांना राजकारणाचे बालकडु चाखावयास मिळाले.वडिल व्यापारी व शेतकरी असल्याने वडिलांबरोबरच त्यांचा सतत रहिवास असल्याने व्यापारानिमित्त वडिलांबरोबरच तेही बैलगाडी अथवा घोडयावरून शहरात जात असत.त्यामुळे त्यांचे शहराविषयी आकर्षण आणखीणच वाढले.1962 साली विधानसभेच्या निवडणुकीत केशव गोविंद वळवी हे आरपीआयच्या तिकिटावर तळोजा अक्कलकुवा या मतदार संघातुन उभे होते. त्यावेळी नानासाहेबांनी त्या निवडणुकीत पोलिंग एजंटचेही काम केले.
 
=== 2.2] ठाणे येथे स्थायीक ===
 
तदनंतर नानासाहेब जुन्या अकरावी नंतर 1963 साली शहरी जिवनाच्या आकर्षणापायी ठाणे जिल्हयातील कळवा येथे स्थलांतरीत झाले. 1964 साली नानासाहेब इंदिसे हे ठाणे जिल्हयातील वाडा तालुक्यात फॉरेस्ट खात्यात नोकरीस लागले.1965 ला वसईतील गोखीवरा येथे नानासाहेब इंदिसे रहावयास गेले.1966 ला नानासाहेब इंदिसे पुन्हा ठाणे येथील येऊरला येऊन स्थायीक झाले.
 
 
=== 2.3] राजकरणातराजकारणात प्रवेश ===
 
===2.3] राजकरणात प्रवेश ===
===
वडिलांकडुनच बालपणा पासुन राजकारणाचे धडे मिळाल्याने नानांचे मन नोकरीत रमेना आणि 1967 ला त्यांनी नोकरीचा राजिनामा देऊन राजकिय चळवळीत पुर्णवेळ सक्रिय सहभाग घेतला.ऑक्टोंबर 1966 ला कर्मविर दादासाहेब गायकवाड रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रिय अध्यक्ष असताना रा.सु.गवई हे विद्यमान आमदार होते 1968 साली रा.सु.गवई हे उपसभापती झाले.तेव्हापासुन नानासाहेब इंदिसे यांचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियात सक्रिय कार्य मोठया उत्साहात भरारी घेत जोमाने चालले होते.1971 साली आशिया खंडातील सर्वात मोठी ग्रामपंचायत माजीवडा येथे नानासाहेब इंदिसे हे डेप्युटी सरपंच झाले.1978 साली नानासाहेब इंदिसे हे माजीवडा येथे ग्रामपंचायत सदस्य व उपसरपंच म्हणुनच राजकारणात कार्यरत होते.1979 ला नानासाहेब इंदिसे माजीवडा पंचायत समितीच्या निवडणुकिस उभे राहिले परंतु त्यांना अपयश आले.1985 च्या ठाणे बेलापुर विधानसभा मतदार संघातुन नानासाहेब इंदिसे यांना अपयशाला सामोरे जावे लागले.1988 ला नानासाहेब इंदिसे यांना ठाणे महानगर पालिकेच्या निवडणुकितही अपयशाला सामोरे जावे लागले.1992 मध्ये नानासाहेब इंदिसे यांनी ठाणे महानगर पालिकेत निर्वाचीत यश संपादन केले. नानासाहेब इंदिसे यांना ठाणे महानगर पालिकेने परिवहन समितीचे चेअरमनपद देऊन सन्मान केला.या काळात त्यांनी अनेक गरजुंना नोकरीस लावले.त्याचा फायदा डॉक्टर, शिक्षक,बालवाडी शिक्षक,आया,कंडक्टर,ड्रायव्हर, बिगारी, शिपाई, हेल्पर,सुशिक्षीत बेरोजगार आदींचा उदरनिर्वाहणार्थ रोजगार उपलब्ध करून देऊन या पदाचा योग्य उपयोग केला.1997 च्या ठाणे महानगर पालिकेच्या निवडणुकीत नानासाहेब इंदिसे यांना पुन्हा एकदा अपयशाला सामोरे जावे लागले.2000 सालापासुन नानासाहेब इंदिसे हे कळत नकळत ऐक्याच्या भुमीकेवर ठाम राहिले.
 
 
=== 2.4] रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी ची स्थापनास्थापन ===
 
 
2009 मध्ये पुन्हा माजिवडा विधानसभा मतदार संघात नानासाहेब इंदिसे यांना अपयश पचवावा लागला.निवडुन न येण्याची कारणे मला माहित होती परंतु आंबेडकरी समाज इतरांच्या दावणीला बांधला जाऊ नये या उद्येशाने विधानसभा निवडणुका लढविल्या. तदनंतर आज पर्यंत रिपाइचे वेगवेगळया गटातटाचे राजकारण चालुच आहे.त्या नंतर रिपब्लिकन पार्टीची अशी अवस्था पाहुन निळया निशाणाखाली सर्वांचे ऐक्य व्हावे याच उद्येशाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्य अन विचारांच्या प्रेरणेतुनच नानासाहेब इंदिसे यांनी 20 डिसेंबर 2008 साली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी ची स्थापना केली.या मध्ये षिवराम मोघा,कुमारसेन बौध्द,उत्तमराव खडसे,प्रल्हाद सोनवणे, दौलतराम आदी.निष्ठावंत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या सिध्दांतानुसार नानासाहेबांबरोबर सक्रिय कार्य करू लागले. पक्षाचे पहिले राष्ट्रिय अधिवेशन युगप्रवर्तक,विष्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जन्मभुमी महु (आंबेडकर नगर) येथे भरविण्यात आले.यामध्ये आंबेडकरी चळवळीतले बहुतांश नेते,कार्यकर्ते यांना निमंत्रीत करण्यात आले.
 
===2.5] रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी स्थापणे मागची पार्श्वभूमी ==
 
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीचे राष्ट्रिय अध्यक्ष नानासाहेब इंदिसे यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची दशा अन दिशा या विषयावर टाकलेल्या प्रकाशझोतात रिपाइ एक्याबाबतच्या अनेक घडामोडींचा नानासाहेबांनी घेतलेला परामर्श आपल्याला बरेचसेकाही सांगुन जातो बऱ्याच जणांना माहित असेल परंतु आजच्या पिढीला माहित व्हावे या उद्देशानेच त्याचे सिंहावलोकन करीत आहे.
Line ५४ ⟶ ५८:
आपण सर्व मैत्रीबंधुभावनेने एकदिलाने,एकविचाराने प्रज्ञारूपी सूर्याचे सूर्यकिरणे बनुन या महामानवाने बदललेल्या इतिहासाला साक्षी ठेवुन या भारत देशात परिवर्तन घडवुन आणु अन आपल्या हाताच्या ओंजळीनेच पाणी पिऊ.आपण आपल्याच ऐक्याच्या कर्तुत्वाने उजाळु अन शासनकर्ती जमात बनु तेव्हाच ख-या अर्थाने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची,राज्यघटनेची आणि भारत देषाची महती जगाला कळेल.हाच खरा कोटी-कोटी प्रणाम महापुरूष महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांस आपल्या सर्वांच्यांच निश्चयातुन लाभेल.
=== 3] !!! महापुरूषांच्या कार्य अन विचारांच्या प्रेरणेने सदवर्तनाने अस्मितेची ज्योत सतत तेवत ठेवा !!! ===
 
विश्वरत्न महामानव,युगपुरूषडॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या कार्याला उजाळणी वऐतिहासीक घडामोडींचा परामर्श खालिलप्रमाणे
20/7/1924 रोजी बहिष्कृत हितकारीणी संस्था स्थापन केली.3/3/1927 रोजी समता सैनिक दल स्थापन केले 20/3/1927 रोजी महाडचा सत्याग्रह, 26/7/1927 रोजी अंबादेवी मंदिर सत्याग्रह, 14/6/1928 ला भारतीय बहिष्कृतशिक्षण मंडळ स्थापले, 22/9/1929 रोजी पर्वती पुणे सत्याग्रह,2/3/1930 ला काळाराम मंदिर सत्याग्रह,4/10/1930डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृष्यांचा प्रतिनिधी म्हणुन गोलमेज परिषदेत भाग घेण्यासाठी लंडनला रवाना,7 सप्टेंबर ते 1 डिसेंबर 1931 ला दुस-या गोलमेज परिषदेत अस्पृष्यांना स्वतंत्र मतदार संघावरून गांधी आंबेडकरांत तिव्र मतभेद,23/9/1931 ला मुखेडचा सत्याग्रह केला.24 सप्टेंबर 1932 पुणे करार, जानेवारी 1933 तिस-या गोलमेज परिषदेहुन भारतात रवाना,1935 गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अॅक्ट लागु.13/10/1935 येवले मुक्कामी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ‘‘मी जरी हिंदु धर्मात जन्मलो तरी हिंदु धर्मात मरणार नाही’’ही घोषणा केली.15/8/1936 ला स्वतंत्र मजुर पक्ष स्थापन केला.1937 मुंबई विधिमंडळाच्या सार्वत्रीक निवडणुकांमध्ये स्वतंत्र मजुर पक्षाचे डॉ.आंबेडकरांसहित 14 उमेदवार निवडुन आले डॉ. बाबासाहेब आंबेडकर विरोधी पक्ष नेते होते.तर सभागृह उपनेते आर.आर.भोळे होते. या मध्ये स्वतंत्र मजुर पक्षाचे शामराव परूळेकर, करंदीकर,जमनादास मेहता,झाबवाला आदी खंदे सदस्य होते.मोठा पक्ष म्हणुन मुस्लीम लिग हा होता त्यांचे नेते सर देहलवी हे होते 12/2/1939 मोहाडी धुळे सत्याग्रह,2/7/1942 ला प्रथमच एक अस्पृष्य केंद्रिय मंत्रीमंडळात मंत्री म्हणुन डॉ.बाबासाहेबांचा भारताच्या व्हाइसरॉय कार्यकारी मंडळात समावेश झाला.19/7/1942 ला शेडयुल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना केली,27/7/1942 ला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना मजुरमंत्रीपदाचा कारभार सोपविण्यात आला. 8/7/1945 पिपिल्स ऐज्युकेशन सोसायटीची स्थापना केली.4/6/1946 पुणे कौन्सील मोर्चा सत्याग्रह,27/6/1946 सिध्दार्थ महाविद्यालयाची स्थापना,19/7/1946डॉ. बाबासाहेब आंबेडकर बंगाल विधिमंडळातुन घटना समितीवर निवडुन आले. 3/9/1946 ला नागपुर सत्याग्रह, 5/9/1946डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रिटिश पार्लमेंटच्या हाउस ऑफ कॉमन्समध्ये कॉन्झर्वेटीव्ह इंडियन कमिटी समोर पुणे करार रद्द करण्याची व ब्रिटिश सरकारचा जातिय निवाडा लागु करण्याची मागणी केली.11/12/1946डॉ.राजेंद्र प्रसाद यांची घटना समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली. 2/3/1947 ला लखनौ सत्याग्रह केला.15 मार्च 1947 बाबासाहेब आंबेडकरांनी ‘‘स्टेटस अॅन्ड मायनॉरिटीज’’हा ग्रंथ प्रकाशीत केला.29 एपिंल 1947 रोजी घटनेतुन अस्पृष्यता निवारण्याविषयी सतरावे कलम संमत केले. 22 जुलै 1947 रोजी भारतीय ध्वज समितीचे सदस्य म्हणुन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेतुन अशोक चक्रांकित तिरंगा झेडा राष्ट्रध्वज म्हणुन निश्चीत केला.23 जुलै 1947डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची घटना समितीवर निवड झाली.3/8/1947 भारताचे कायदा मंत्री म्हणुन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा मंत्रीमंडळात समावेश15ऑगष्टला1947 भारत स्वतंत्र झाला.30/8/1947 ला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची घटना मसुदा समितीच्या अध्यक्षपदी निवड.26 नोव्हेंबर 1949 भारतीय संविधान भारतास अर्पण,8 मे 1950 रोजी स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री म्हणुन शपथ घेतली.26 जानेवारी 1950ला भारतीय प्रजासत्ताक दिन. या दिनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारतासारख्या खंडप्राय देशात राज्यघटनेव्दारे लोकभिमुख लोकशाही पेरली सत्तेच्या विकेंद्रीकरणाचे महत्व पटवुन ‘‘एक व्यक्ती,एक मुल्य,एक मत’’ याचा सिध्दांत घटनेत मांडुन सर्वांना एका किंमतीत आणले,त्याच बरोबर न्याय,स्वातंत्र्य,समता मैत्रीबंधुत्व ही नितीतत्वे राज्य घटनेच्या माध्यमातुन लोकशाही बळकट होण्यासाठी रूजवली अन भारत हे प्रजासत्ताक राष्ट्र बनले. 5 फेब्रुवारी 1951डॉ..आंबेडकरांनी हिंदु कोड बिल लोकसभेत मांडले.27 सप्टेंबर हिंदुकोड बिल फेटाळल्याच्या निषेधार्थ मंत्रीपदाचा त्याग केला.5 जानेवारी 1952 मुंबई लोकसभेत अपयश9 मार्च 1952डॉ. आंबेडकरांची राज्यसभेवर नियुक्ती झाली. मे 1954 भंडारा लोकसभेच्या राखिव मतदार संघातील पोटनिवडणुकित अपयश आले.1954 ला भारतीय बौध्दमहासभेची स्थापना केली.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संसदेत खोती बिल, महार वतन बिल, हिंदुकोड बिल, मंत्र्यांचे वेतन बिल, लोकप्रतिनिधि बिल,कामगारांचे किमान वेतन बिल सादर केले.