"रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २९:
2000 सालापासुन नानासाहेब इंदिसे हे कळत नकळत ऐक्याच्या भुमीकेवर ठाम राहिले.2009 मध्ये पुन्हा माजिवडा विधानसभा मतदार संघात नानासाहेब इंदिसे यांना अपयश पचवावा लागला.निवडुन न येण्याची कारणे मला माहित होती परंतु आंबेडकरी समाज इतरांच्या दावणीला बांधला जाऊ नये या उद्येशाने विधानसभा निवडणुका लढविल्या. तदनंतर आज पर्यंत रिपाइचे वेगवेगळया गटातटाचे राजकारण चालुच आहे.त्या नंतर रिपब्लिकन पार्टीची अशी अवस्था पाहुन निळया निशाणाखाली सर्वांचे ऐक्य व्हावे याच उद्येशाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्य अन विचारांच्या प्रेरणेतुनच नानासाहेब इंदिसे यांनी 20 डिसेंबर 2008 साली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी ची स्थापना केली.या मध्ये शिवराम मोघा,कुमारसेन बौध्द,उत्तमराव खडसे,प्रल्हाद सोनवणे, दौलतराम आदी.निष्ठावंत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या सिध्दांतानुसार नानासाहेबांबरोबर सक्रिय कार्य करू लागले. पक्षाचे पहिले राष्ट्रिय अधिवेशन युगप्रवर्तक,विष्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जन्मभुमी महु (आंबेडकर नगर) येथे भरविण्यात आले.यामध्ये आंबेडकरी चळवळीतले बहुतांश नेते,कार्यकर्ते यांना निमंत्रीत करण्यात आले.
 
== 2] विश्वरत्न महामानव,युगपुरूषडॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या कार्याला उजाळणी वऐतिहासीकव ऐतिहासीक घडामोडींचा परामर्श ==
 
तत्पुर्वी विश्वरत्न महामानव,युगपुरूषडॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या कार्याला उजाळणी वऐतिहासीक घडामोडींचा परामर्श खालिलप्रमाणे
ओळ ३७:
 
==3] रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची घोषणा विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केली ==
 
रिपब्लिकन पक्षाची स्थापना करण्याचा विचार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिनांक 8/9 डिसेंबर 1955 मध्ये औरंगाबाद येथील वास्तव्यात पहिल्यांदा बोलुन दाखविला होता. भारतीय राज्य घटना ख-याखु-या अर्थाने राबविण्यासाठी सत्ताधारी काँग्रेस पक्षाला भाग पाडणे तसेच सत्ताधारी असलेल्या काँग्रेस पक्षाला विरोध करण्यासाठी सर्व लहानसहान राजकीय पक्षांचे एकीकरण करून प्रबळ विरोधी पक्ष म्हणुन रिपब्लिकन पक्षाला प्रस्थापीत करणे हा रिपब्लिकन पक्षाचा उद्येश असल्याचे त्यांनी सांगीतले.(जनता -10 डिसेंबर 1955 ) डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी 29/30 सप्टेंबर 1956 रोजी 26,अलिपुर रोड दिल्ली येथील आपल्या निवासस्थानी त्यांच्याच अध्यक्षतेखाली शेडयुल्ड कास्ट फेडरेशनच्या केंद्रीय कार्यकारणीच्या बैठकीतशेकाफे बरखास्त करून ‘‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’’या नावाचा राजकीय पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला अन रिपाइ अस्तित्वात आल्याची घोषणा समारोपाच्या भाषणात केली.ज्या मध्ये सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन जातीविरहित,धर्मविहिन चळवळ चालवुन या देषात असणारी विभिन्न विषमता नष्ट करण्यासाठी आर्थिक,सामाजीक, शैक्षणिक,राजकीय क्रांती घडवुन आणुन वर्गविहिन,जातीविहिन समाजव्यवस्था निर्माण करतील व समाजवादी व आर्थिक पूनर्रचना करतील अशी त्यांना अपेक्षा होती.
ओळ ४५:
दिनांक 29/30 सप्टेंबर 1956 रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची घोषणा विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी शेडयुल्ड कास्ट फेडरेशनच्या बैठकीत 26 अलीपुर रोड दिल्ली येथील आपल्या राहत्या घरी केली.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी गांधीवादी, ब्राम्हणवादी आणि कम्युनिस्ट या तिन विचारधारांना नाकारून रिपब्लिकन नावाची निख्खळ लोकशाहीवादी चौथी राजकीय संकल्पना भारतीय राजकारणाच्या पटलावर निर्माण केली मात्र त्यांच्या घोषणेतील राजकीय कृती प्रत्यक्षात उतरविण्यापुर्विच त्यांचे 6 डिसेंबर 1956 रोजी दुर्देवाने परिनिर्वाण झाल्याने पक्ष स्थापनेसाठी रिपब्लिकन पार्टीचा निर्णय अस्तित्वात येऊ शकला नाही..
 
== 4] रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची दशा अन दिशा ==
 
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीचे राष्ट्रिय अध्यक्ष नानासाहेब इंदिसे यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची दशा अन दिशा या विषयावर टाकलेल्या प्रकाशझोतात रिपाइ एक्याबाबतच्या अनेक घडामोडींचा नानासाहेबांनी घेतलेला परामर्श आपल्याला बरेचसेकाही सांगुन जातो बऱ्याच जणांना माहित असेल परंतु आजच्या पिढीला माहित व्हावे या उद्देशानेच त्याचे सिंहावलोकन करीत आहे.