"कमळ (नेलुंबो)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १९:
 
==फूल==
कमळ हे चिखलात, पाण्यामध्ये आढळते. दिसायला सुंदर असणारी ही जलवनस्पती निलंबियासी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव निलंबो नुसिफेरा असे आहे. तिच्या सुमारे १०० जाती जगभर आढळतात. तिचे मूळस्थान भारत, चीन आणि जपान असावे. इराणपासून पूर्वेस ऑस्ट्रेलियापर्यंत तिचा प्रसार झाला आहे.भारतात जवळपास सर्व प्रदेशात कमळाची फुले सापडतात.कमळ हे भारताचे व विएतनामचे राष्ट्रीय फुल आहे.कमळाची फुले उबदार असतात.कमळ हे विविध रंगात पाहायला मिळते. कमळाचे फळ खाण्यासाठी मखना या नावानी वापरतात . कमळ हे फूल देवी लक्ष्मीच्या हातात आपल्याला दिसते.
 
==कमळाच्या खोडा-पानाचे वर्णन==