"निशिगंध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छायाचित्र जोडले.
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
[[चित्र:Tuberose flower.jpg|thumb|right|200 px|निशिगंध]]
'''निशिगंध''' तथा '''गुलछबू''' ''' गुलछडी ''' ही एक सुवासिक फुले देणारी वनस्पती आहे. या वनस्पतीचे शास्त्रीय नाव ''पॉलियांथेस ट्युबेरोसा'' आहे. झुडूप वर्गातील या वनस्पतीची उंची एक ते दीड मीटर एवढी असते. निशिगंधाला [[हिंदी]]त ''रजनीगंधा'' तर [[इंग्लिश]]मध्ये ''ट्यूबरोझ'' नाव आहे. निशिगंधाची फुले रात्री फुलतात. म्हणून त्या फुलांना निशिगंधा म्हणतात.
 
==वर्णन==
"https://mr.wikipedia.org/wiki/निशिगंध" पासून हुडकले