"लोकगीत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Reverted to revision 1744539 by Sandesh9822 on 2020-03-14T04:14:04Z
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ २:
 
==लोकसंगीताचे प्रकार==
[[लावणी]], [[भारुड|भारुड]], [[गोंधळ|गोधळादरम्यान गायली जाणारी गाणी]], [[भोंडला|भोडल्याची गाणी]], [[वासुदेव|वासुदेवाची गाणी]], [[पॊतराज|पोतराजाची गाणी]], भलरी गीते, [[आदिवासी]] गीते, [[पोवाडा|पोवाडे]], [[लावणी|लावण्या]], मोटेवरची गाणी, लावणी-पेरणी करतानाची गाणी, कोकणी गीते, [[दिवाळी]]ची गाणी, [[लग्न|लग्ना]]ची गाणी, [[कोजागिरी]]ची गाणी, [[पाऊस|पावसा]]ची गाणी, गवळण, जात्यावरची गाणी वगैरे लोकसंगीताचे प्रकार आहेत.
 
[[जात्यावरची गाणी]]
 
 
घाना जी भरिला
इडा जी ठेविला
आदि-देव नमिला कुळूसुंबीला
कुळूसुंबी आईन मंडपी याव
चित्ताल कारान सिद्धी न्याव....
 
==वासुदेवाची गाणी==
"https://mr.wikipedia.org/wiki/लोकगीत" पासून हुडकले