"मेघदूत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
ओळ २७:
* मेघदूत कथा (नी.शं. नवरे)
* [http://www.kavitakosh.org/kk/मेघदूत_/_कालिदास हिंदी गद्य अनुवाद]
* मेघदूत : मराठी समश्लोकी, समछंदी अनुवाद - [[चिंतामणराव देशमुख]]
* मेघदूत (मराठी पद्य अनुवाद) - [[अ.ज. विद्वांस]], कात्रे, [[कुसुमाग्रज]], [[[कृष्णशास्त्री चिपळूणकर]], [[चिंतामणराव देशमुख]], [[द.वें. केतकर]], [[ना.ग. गोरे]], रा. प. सबनीस, वसंतराव पटवर्धन, [[बा.भ. बोरकर]], [शांता शेळके]], डॉ. श्रीखंडे, वगैरे. यांपैकी [[चिंतामणराव देशमुख]] यांचे दोन अनुवाद आहेत, त्यांच्यासह अ.ज. विद्वांस, पंडित ग.नी. कात्रे, द.वें. केतकर व [[बा.भ. बोरकर]] या पाच जणांनी मेघदूताच्या मूळ ‘मंदाक्रान्ता’ या वृत्तातच मराठीतून काव्यानुवाद केला आहे.. बाकीच्यांनी निरनिराळ्या जातिवृत्तांतून जसे- साफी, समुदितमदता किंवा मुक्तछंदामध्ये अनुवाद केले आहेत.
* धनश्री लेले यांनी मेघदूतावर ‘मला भावलेले मेघदूत’ नावाचे पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक esahity.com वर मोफत वाचता येते.
 
==पद्य अनुवाद==
* मेघदूत : मराठी समश्लोकी, समछंदी अनुवाद - [[चिंतामणराव देशमुख]]
* मेघदूत (मराठी पद्य अनुवाद) - [[अ.ज. विद्वांस]], ग.नी. कात्रे, [[कुसुमाग्रज]], [[[कृष्णशास्त्री चिपळूणकर]], [[चिंतामणराव देशमुख]], [[द.वें. केतकर]], [[ना.ग. गोरे]], [[रा. प. सबनीस|राजाराम परशुराम सबनीस]], वसंतराव पटवर्धन, [[बा.भ. बोरकर]], [शांता शेळके]], डॉ. श्रीखंडे, वगैरे. यांपैकी [[चिंतामणराव देशमुख]] यांचे दोन पद्य अनुवाद आहेत, त्यांच्यासह अ.ज. विद्वांस, पंडित ग.नी. कात्रे, द.वें. केतकर व [[बा.भ. बोरकर]] या पाच जणांनी मेघदूताच्या मूळ ‘मंदाक्रान्ता’ या वृत्तातच मराठीतून काव्यानुवाद केला आहे.. बाकीच्यांनी निरनिराळ्या जातिवृत्तांतून जसे- साफी, समुदितमदता किंवा मुक्तछंदामध्ये अनुवाद केले आहेत.
* मेघदूत : स्वैर काव्यानुवाद (डाॅ. ज्योती रहाळकर)
 
==मेघदूताच्या अन्य अनुवादांचे लेखक आणि मेघदूतावरील पुस्तके==
* वासुदेवशरण अग्रवाल (हिंदी)
* शं.रा. सबनीस
* शां.आ. सबनीस
* मेघदूत-त्रिविक्रमा (द.वें. केतकर)
* मेघदूतावर नवा प्रकाश (वा. कृ. परांजपे) ([[वामन कृष्ण परांजपे]])
* मेघदूत कथा ([[के.ना. वाटवे]]-केशव नारायण वाटवे)
* मेघदूत (श्रीराम गोसावी)
* [[राम शेवाळकर]]
* मंदा कदम
* गणेश रा. हवालदार
* मेघदूत (उत्तरमेघ. लेखक - मु.अ. जोशी)
* मेघदूतांतील रामागिरि अर्थात रामटेक ([[वा.वि. मिराशी]])
* मेघदूतम ([[रा.शं. वाळिंबे]])
* सुभाषचंद्र अक्कोळे
* गोविंद ओझरकर
* मेघदूतोत्तरं (श्री.भि. वेलणकर)
* हजारीप्रसाद द्विवेदी (हिंदी)
* पद्मा कुळकर्णी
* अमरेन्द्र
* मेघदूतम् (भाषांतर, वा.वि. जोशी)
* मेघदूत (कालिदास, लेखक - आर.डी. करमरकर)
* मेघदूत (अनुवाद, रा.ग. बोरवणकर)
* श्रीशरण (हिंदी)
 
== नाट्यरूप मेघदूत ==
"https://mr.wikipedia.org/wiki/मेघदूत" पासून हुडकले