"प्रेम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १४:
४) ममता - हा तो प्रेमप्रकार की ज्याला अनुभवायला असे म्हणतात की देवही अवतार घेतात. स्त्रीला मातृत्व प्राप्त झाले की आपल्या बाळासाठी वाटणारे प्रेम म्हणजे ममता होय.
५) भक्ती - प्रेमाचे परमोच्च रूप की ज्याचे वर्णन केवळ अशक्य. परमेश्वर आणि साधक जेंव्हा एकरूप होतात तेंव्हा जो प्रेमप्रकार घडतो तो म्हणजे भक्ती - भक्ती म्हणजेच एकरूपता. भिन्नता म्हणजे विभक्ती- परमेश्वर आणि भक्त दोघेही एकरूप होऊन आपापले वेगळे अस्तित्व घालवून परमोच्च एकरूपता अनुभवतात त्यासच भक्ती असे संबोधन आहे.
 
हे शिकवले भारताने जगाला! नुसतेच लव्ह लव्ह म्हणतात बापडे पण त्यांना प्रेमाची व्याख्याही नाही कळत. वासनेला प्रेम समजून इतर प्रेमप्रकाराकडे संपूर्ण दुर्लक्ष करणाऱ्या समाजाला प्रगल्भ किंवा सुसंस्कृत म्हणायचे की भारताला?
 
प्रेम म्हणजे समजली तर भावना
ठेवला तर विश्वास
मांडला तर खेळ
आणि
निभावलं तर जीवन .......
 
 
अजय गुरुबा
 
Marathi Love Shayari
 
==बाह्य दुवे==
"https://mr.wikipedia.org/wiki/प्रेम" पासून हुडकले