"बोपदेव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: देवगिरीच्या यादवांच्या दरबारात <nowiki>बोपदेव</nowiki> प्रसिद्ध असे मान...
खूणपताका: अनावश्यक nowiki टॅग दृश्य संपादन
 
No edit summary
ओळ १:
बोपदेव. देवगिरीच्या यादवांच्या दरबारात <nowiki>[[बोपदेव]]</nowiki> प्रसिद्ध असे मान्यवर दरबारी म्हणून विदर्भातील <nowiki>[[वेदपद]]</nowiki> या गावचे प्रसिद्ध <nowiki>[[कवी]]</nowiki> वैद्य <nowiki>[[वैद्य]]</nowiki> आणि <nowiki>[[व्याकरणकार]]</nowiki> होते. [[व्याकरणावर]] दहा. [[वैद्यकावर]] नऊ [[ज्योतिषावर]] एक. [[साहित्यशास्त्रावर]] तीन व भागवतावर तीन असे सव्वीस [[प्रबंध]] लिहिल्याचे [[हेमाद्रि]] यांच्या साहित्यात उल्लेख आहेत. बोपदेव <nowiki>[[हेमाद्रि]]</nowiki> यांचा मित्र होता. भागवतपुराणाचे कर्तुत्व बोपदेव यांच्याकडे जाते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://hi.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5|title=वोपदेव|last=|first=|date=|website=|url-status=live|archive-url=|archive-date=|access-date=}}</ref>
 
[[मुक्ताफल]] आणि [[हरिलीला]] या दोन ग्रंथाची निर्मिती विशेष मानल्या जाते. [[हरिलिला]] या ग्रंथात [[भागवत|भागवतचा]] ग्रंथसारांश आहे. हेमाद्रि पंडितास त्यांनी [[सारथि]] असा उल्लेख आहे. विदर्भातील [[सार्थ]] हे गाव बोपदेवचे असावे असेही म्हटल्या जाते. बोपदेव व्याकरणप्रणालीचा प्रवर्तक मानल्या जातो. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://vishwakosh.marathi.gov.in/33746/|title=संस्कृत साहित्य-मराठी विश्वकोश|last=|first=|date=|website=|url-status=live|archive-url=|archive-date=|access-date=}}</ref>
"https://mr.wikipedia.org/wiki/बोपदेव" पासून हुडकले