"तैवान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो चीनचे प्रजासत्ताक कडे पुनर्निर्देशित
रूढ नावावर स्थानांतर केले
खूणपताका: पुनर्निर्देशन हटविले कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. संदर्भा विना भला मोठा मजकुर !
ओळ १:
#{{पुनर्निर्देशन[[चीनचे|तैवान|तैवान प्रजासत्ताक]]बेट|तैवान (बेट)}}
{{माहितीचौकट देश
|राष्ट्र_प्रचलित_नाव =तैवान
|राष्ट्र_अधिकृत_नाव_स्थानिकभाषेमध्ये = 中華民國
Republic of China
|राष्ट्र_अधिकृत_नाव_मराठीमध्ये = चीनचे प्रजासत्ताक
|राष्ट्र_ध्वज = Flag of the Republic of China.svg
|राष्ट्र_चिन्ह = National Emblem of the Republic of China.svg
|राष्ट्र_ध्वज_नाव = चीनच्या प्रजासत्ताकाचा ध्वज
|राष्ट्र_चिन्ह_नाव = चीनच्या प्रजासत्ताकाचे चिन्ह
|जागतिक_स्थान_नकाशा = Locator map of the ROC Taiwan.svg
|राष्ट्र_नकाशा = Taiwan map.gif
|ब्रीद_वाक्य =
|राजधानी_शहर = [[ताइपेइ]]
|सर्वात_मोठे_शहर = [[ताइपेइ]]
|सरकार_प्रकार = अर्ध-अध्यक्षीय [[संविधान]]िक [[प्रजासत्ताक]]
|राष्ट्रप्रमुख_नाव = [[त्साय इंग-वेन]]
|पंतप्रधान_नाव =
|राष्ट्र_गीत = {{lang|zh-hant|《中華民國國歌》}}
[[चीनच्या प्रजासत्ताकाचे राष्ट्रगीत|राष्ट्रगीत]] [[चित्र:National Anthem of the Republic of China.ogg|मध्यवर्ती]]

{{lang|zh-hant|《中華民國國旗歌》}}
{{small|''राष्ट्रध्वज गीत''}}
[[चित्र:National Banner Song.ogg|मध्यवर्ती]]
|स्वातंत्र्यदिवस_दिनांक = १ जानेवारी १९१२
|प्रजासत्ताकदिन_दिनांक =
|राष्ट्रीय_भाषा = [[मॅंडेरिन भाषा|मॅंडेरिन]]
|इतर_प्रमुख_भाषा =
|राष्ट्रीय_चलन = [[न्यू तैवान डॉलर]]
|क्षेत्रफळ_क्रमवारी_क्रमांक = १३६
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = ३६,१९३
|क्षेत्रफळ_जलव्याप्त_टक्के = १०.३४
|लोकसंख्या_क्रमवारी_क्रमांक = ५०
|लोकसंख्या_वर्ष=२००९
|लोकसंख्या_संख्या = २,३३,४०,१३६
|लोकसंख्या_घनता = ६४४
|प्रमाण_वेळ =
|यूटीसी_कालविभाग =+०८:००
|आंतरराष्ट्रीय_दूरध्वनी_क्रमांक = ८८६
|आंतरजाल_प्रत्यय = .tw
|जीडीपी_क्रमवारी_क्रमांक =
|जीडीपी_डॉलरमध्ये = ९०३.४६९ अब्ज
|जीडीपी_राष्ट्रीय_चलनामध्ये =
|दरडोई_जीडीपी_क्रमवारी_क्रमांक =
|दरडोई_जीडीपी_डॉलरमध्ये = ३८,७४९
|माविनि_वर्ष =२०११
|माविनि = {{वाढ}} ०.८८२
|माविनि_क्रमवारी_क्रमांक =२२ वा
|माविनि_वर्ग =अति उच्च

'''चीनचे प्रजासत्ताक''' (मराठी नामभेद: '''तायवान''', '''तैवान''') हे [[पूर्व आशिया]]मधील एक [[जगातील अमान्य व अंशतः मान्य देशांची यादी|वादग्रस्त सार्वभौम राष्ट्र]] आहे. [[चीनचे जनतेचे प्रजासत्ताक|चीन देशाच्या राज्यकर्त्यांशी]] याचा सार्वभौमत्वाबद्दल वाद सुरू आहे. [[तायवान (बेट)|तैवान]] व नजीकच्या लहान बेटांवर या देशाची सत्ता आहे.

== इतिहास ==
== भूगोल ==
== समाजव्यवस्था ==
=== धर्म ===
सुरुवातीला तैवान मधील लोक हे निसर्गपुजक होते. इ.स. १६२४ मध्ये सर्वप्रथम डचांनी मिशनरींद्वारे [[प्रोटेस्टंट ख्रिश्चन धर्म]]ाचा प्रचार सुरु केला. त्यानंतर आलेल्या स्पॅनिश लोकांनी [[कॅथोलीक ख्रिश्चन धर्म]]ाची स्थानिक लोकांना ओळख करुन दिली. त्यानंतर आलेल्या जपानी लोकांनी [[शिंटो]] तर चिनी लोकांनी [[बौद्ध धर्म]] आणि [[ताओ मत]]ाचा प्रचार आणि प्रसार केला.

एका सर्वेक्षणानुसार तैवान मध्ये ९३% लोकसंख्या ही एकत्रितपणे [[बौद्ध]] व ताओ धर्मीय आहे. २००६ च्या सरकारी आकड्यांनुसार बौद्ध धर्म हा तैवानचा मुख्य धर्म असुन एकूण लोकसंख्येच्या ३५.१% लोक बौद्ध धर्माचे अनुयायी आहेत तर [[ताओ धर्म]] ३३% अनुयायांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. यीगींडाओ धर्माचे ३.५% लोक अनुयायी आहेत तर त्यापाठोपाठ अनुक्रमे [[प्रोटेस्टंट]] आणि [[कॅथोलीक]] धर्माचे २.६% आणि १.३% अनुयायी आहेत.

== खेळ ==
* [[चिनी ताइपेइ]]
* [[ऑलिंपिक खेळात चिनी ताइपेइ]]

== बाह्य दुवे ==
{{कॉमन्स|中華民國|{{लेखनाव}}}}
* [http://www.taiwan.gov.tw/mp.asp?mp=999 सरकारी संकेतस्थळ]
* {{विकिअ‍ॅटलास|Taiwan|{{लेखनाव}}}}
* {{विकिट्रॅव्हल|Taiwan|{{लेखनाव}}}}

{{आशियातील देश}}

[[वर्ग:पूर्व आशिया]]
[[वर्ग:अमान्य देश]]
"https://mr.wikipedia.org/wiki/तैवान" पासून हुडकले