"ॲक्वापाॅनिक्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
No edit summary
ओळ ३४:
==ॲक्वापाॅनिक्स" शेती चे अर्थशास्त्र==
"ॲक्वापाॅनिक्स" शेती मासे आणि झाडांच्या सहजीवनामुळे जास्त उत्पादन घेणे शक्य असल्याने कमी जागे आणि कमी वेळेत जास्त फायदा मिळवता येऊ शकतो. पण हे करत असताना "ॲक्वापाॅनिक्स" सुरवातीचा (स्थिर भांडवलाचा) खर्चही जास्त येतो. त्याच बरोबर "ॲक्वापाॅनिक्स" उर्जेचा खर्चही पारंपरिक शेतीपेक्षा जास्त असतो. असे असले तरी भारतातील प्रयोगातून असे दिसते कि साधारणतः २ गुंठे शेतीतून वर्षाला "ॲक्वापाॅनिक्स" १ ते १.५ लाख रुपये उत्पन मिळवणे शक्य असून ह्यातून पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या एक-पीक पद्धतीतील शेतकऱ्यांसाठी ही शेतीची पद्धत किफायतशीर असू शकते.
==संदर्भ==