"औष्णिक विघटन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ?
No edit summary
ओळ ४२:
 
प्लास्टिक आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. वापरून झालेले प्लास्टिक आपण टाकून देतो. टाकून दिलेले प्लास्टिक हा घन काचारयाचाच भाग होतो. तो नैसर्गिकरीत्या विघटित होत नाही. ह्या प्लास्टिक मधील काही भागाचे पुनर्वापर होऊ शकते, पण जे पुनर्वापर न होऊ शकणारे प्लास्टिक आहे त्याची विल्हेवाट कशी लावायची ?. त्यासाठी रासायनिक, जीवशास्त्र व औष्णिक विघटनाच्या प्रक्रिया आहेत. ह्या प्रक्रीयामधील रासायनिक व जीवशास्त्र पध्दती फारच खर्चिक आहेत. म्हणूनच औष्णिक विघटन सर्वात जास्त प्रमाणात वापरले जाते, ह्या प्रक्रीयेमध्ये प्लास्टिकमधील कार्बन व हायड्रोजन रेणूंची लांब शृंखला तोडून छोट्या छोट्या शृंखलेमध्ये रूपांतर होते. पण ती तोडण्यासाठी फारच ऊर्जा बाहेरून द्यावी लागते.
 
 
<big>'''वेगवेगळ्या प्लास्टिक रचनेच्या पायरोलिसिसच्या तापमान श्रेणी :'''</big>