"जिजाबाई शहाजी भोसले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
No edit summary
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. अभिनंदन! १० व्या संपादनाचा टप्पा ओलांडला ! दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन संदर्भा विना भला मोठा मजकुर !
ओळ ८०:
* स्वराज्यजननी जिजामाता (दूरचित्रवाणी मालिका, निर्माते : अमोल कोल्हे)
 
==हे सुद्धासुध्दा पहा==
राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब सन 1635 ला [[पुणे|पुण्यात]] [[लाल महाल]] बांधून पुणे मुक्कामी राहू लागल्या, [[आदिलशाही|आदिलशाहीचा]] सरदार पंडित मुरार जगदेव कुलकर्णी याने पुणे उजाड केले होते. पुण्याच्या याच जमिनीवर गाढवाचा नांगर फिरवून जागोजागी पहारी रोवून त्यावर तुटलेली चप्पल बांधून जो ही जमीन नांगरेल तो निर्वंश होईल असा शाप दिलेली भूमी अवघ्या पाच वर्षे वयाच्या शिवबांच्या हातात सोन्याचा फाळ असलेला नांगर बनवून ती भूमी नांगरली. सोबत रायनाक या [[दलित|दलिताचा]] मुलगा, [[रामोशी|रामोश्याचा]], [[मातंग|मातंगाचा]] आणि [[लोहार|लोहाराचा]] एक अश्या पाच बालकांनी नांगर चालवून शापित भूमी नांगरली. [[वाघोली|वाघोलीच्या]] रामेश्वर भटाचे शिष्य पुरुषोत्तम भटाचा थयथयाट झाला आणि आता [[शिवाजी महाराज|शिवाजी]] राजा मरेल अशी भिती या भटद्वयांनी पेरली. राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब अश्या धमक्यांना पुरुन उरणार्या होत्या, जिजाऊंनी शिवबाला नांगर तसाच सुरू ठेवावा असे फर्मावले. [[महाराष्ट्र|महाराष्ट्राच्या]] भल्यासाठी मी निर्वंश झाले तरी चालेल परंतु महाराष्ट्रातील गोरगरीब जनता उपाशी मरू देणार नाही. [[समता|समतेचे‌]], [[न्याय|न्यायाचे]], ममतेचे राज्य निर्माणासाठी वाट्टेल ते भोगण्याची माझी तयारी असल्याचे ठणकावून सांगितले. धार्मिक दहशत पसरविणाऱ्या पुण्यातील भटांनी रोवलेल्या सर्व पहारी उखडून त्यापासून स्वराज्य निर्मितीसाठी उपयोगी पडणार्या तलवारी तयार करण्यात आल्या संपूर्ण पुण्याची शापित पांढरी जमिन कसण्यास सुरुवात केली.
* [[जिजाबाई भोसले यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी]]
 
राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांच्याच प्रेरणेने [[कानंद मावळ|कानंद]], [[गुंजन मावळ|गुंजन]], [[वेळगंड]] मोसे खोर्यातील वीर [[बाजी पासलकर]], [[झुंजारराव मारळ]], [[तानाजी मालुसरे]] आदी अठरापगड जातीच्या 600 तरूण संवगड्यांना सोबत रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. मोठ्या युक्तीने जिजाऊंच्या मार्गदर्शनामध्ये अत्यंत मुत्सद्देगिरीने बिना लढाई किल्लेदार पळून गेला असे आदिलशाहीला कळवून पहिला [[तोरणा किल्ला|किल्ला तोरणा]] ताब्यात घेतला‌. तोरण्याची डागडुजी सुरू असतांना देवदेवतांच्या सोन्याच्या मुर्ती सापडल्या, या मुर्तींचे काय जिजाऊंनी सल्ला दिला,“या मुर्ती देवाच्या असल्या तरी सोन्याच्या आहेत हे विसरू नका, या मुर्ती वितळवा आणि स्वराज्यतील मावळेरुपी जिवंत देव घडवा, हा महाराष्ट्र मुक्त करा.” पुढे [[निजामशाही|निजामशाहीचा]] किल्लेदार [[फिरंगोजी नरसाळा]] ह्याच्याशी स्वराज्य उभारणीबाबत चर्चा करुन [[नरनाळा किल्ला|नरसाळा किल्ला]] मिळविला. [[चाकण|चाकणचा]] किल्लेदार सुद्धा स्वराज्याच्याच विचाराने प्रेरित होऊन स्वराज्यात दाखल झाला. रक्ताचा थेंबही न सांडता तीन किल्ले लोकांच्या उस्फुर्त पाठींब्यातुन मिळाले. लोकांना स्वराज्य पाहिजे आहे हे स्पष्ट झाले, पुढे [[सिंहगड|कोंढाण्याच्या]] मुसलमान किल्लेदाराला भरपूर पैसे देऊन गड ताब्यात घेतला. [[शहाजीराजे भोसले|शहाजीराजांची]] परंपरागत जहाँगिरी होती [[पुणे]], [[सुपे]], [[बारामती]], [[इंदापूर (पुणे)|इंदापूर]] आणि [[शिरोळ]] या जहाँगिरीच्या सुरक्षिततेसाठी [[पुरंदर किल्ला]] स्वराज्यात असणे किती गरजेचे आहे, हे माँसाहेब जिजाऊंनी पटवून दिले. ऐन दिवाळीच्या दिवशीच पुरंदरचा किल्ला स्वराज्यात आला. व जिजाऊ माँसाहेबांच्या उपस्थितीत शिवरायांनी खरीखुरी दिवाळी साजरी केली. त्यामुळे शहाजीराजे शिवरायांना मदत करीत असल्याचा संशय आला [[जिंजी|जिंजीच्या]] मोहिमेवर गेलेल्या शहाजीराजांना वेल्लोर येथे अचानक झडप घालून आदिलशाहाने कैद करविले. आदिलशहाने दोन्ही पुत्रांचा बंदोबस्त करण्यासाठी मुर्रादखान व फतेहखान यांना पाठविले. फतेह खानाने [[बाळाजी हैबतराव]] या ब्राम्हण सरदाराच्या मदतीने अगदी सहज [[सुभानमंगल किल्ला]] जिंकला म्हणून मोठ्या आनंदाने विजयोत्सव साजरा करुन झोपले अश्या वेळी [[मल्हार कावजी|मल्हार कावजीच्या]] नेतृत्वात मावळ्यांनी अर्ध्या तासात बाळाजी हैबतरावची फौज कापून काढली
 
*
 
==संदर्भ==