"कृष्णदेवराय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
ओळ ६:
 
== साहित्यिक योगदान ==
कृष्णदेवराय स्वतः कवी व पंडित होता. त्याने [[तेलुगू भाषा|तेलुगू]] व [[संस्कृत भाषा|संस्कृत]] भाषेत अनेक काव्यग्रंथ रचलेले आहेत. ''आमुक्त माल्यदा'' या त्याच्या तेलुगू काव्यात गोदादेवी व विष्णुचित्त यांची कथा सांगितलेली आहे. याचबरोबर मदालसाचरित्र, सत्यभामापरिणय, जांबवतीपरिणय, सकलकथासारसंग्रह, ज्ञानचिंतामणी इत्यादी ग्रंथ त्याने संस्कृत भाषेत रचलेले आहेत.
 
== संकीर्ण ==
कृष्णदेवराय हा विद्वानांचा आश्रयदाता होता. त्याच्या दरबारात अष्टदिग्गज नामक आठ पंडित होते. तसेच [[संत भानुदास]] यांच्याशी भेट याच राजाची झाली. पंढरपूरच्या [[विठ्ठल]] या देवतेला या राजाने आपल्या राज्यात आणवुन मंदिर बांधले.
 
==कृष्णदेवरायाची मराठी चरित्रे==