"चिक्की" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ २२:
*साखर पूर्ण वितळली कि गॅस बंद करावा. लगेच त्यात भाजून सोललेले शेंगदाणे घालावेत. लगेच मिश्रण पोळपाटावर घालावे. वाटीने थापावे. किंवा लाटण्याला तूप लावून लाटावे. ही क्रिया भरभर करावी नाहीतर पाक लगेच कडक होईल. गरम असतानाच सुरीने किंवा कालथ्याने तुकडे करण्यासाठी मार्क करून ठेवावे. चिक्की लगेचच गार होते. तुकडे करावे.
 
== प्रकार ==
<br />
 
* शेंगदाणा चिक्की
* गुळची चिक्की
* खोबऱ्याची चिक्की
* तिळाची चिक्की
* फुटाणा चिक्की
* ड्रायफ्रूट चिक्की
* भाजलेल्या हरभरा ची चिक्की
* काजू चिक्की
* बदाम चिक्की
*
 
==चित्रदालन ==
<gallery>
"https://mr.wikipedia.org/wiki/चिक्की" पासून हुडकले