"रामचंद्र धोंडीबा भंडारे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ २:
तसेच यांनी ४ फेब्रुवारी इ.स. १९७३ ते १५ जून, १९७६ या कालावधीत बिहारचे तसेच १९७६-१९७७ या कालावधीत आंध्रप्रदेशचे राज्यपाल म्हणून काम पाहिले.
 
==संयुक्त महाराष्ट्रमहाराष्ट्राची चळवळ==
 
संयुक्त महाराष्ट्रच्यामहाराष्ट्राच्या चळवळीत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे उजवे हात माणलेमानले जाणारे झुंझार सेनानी डॉ.आर.डी भंडारेबांचाभंडारे यांचा सिंहाचा वाटा होता. २८ नोव्हेंबर, १९४९ रोजी मुंबई महापालिकेत संयुक्त महाराष्ट्रचा पहिला ठराव आचार्य अत्रे व डॉ आर डी भंडारे यांनी ‘मुंबईसह महाराष्ट्र’ चा ठराव Scheduled Caste Federation च्या वतीने यांनी मांडला. यातच संपूर्ण विदर्भ करता येणार नाही म्हणून नागपूर करार करण्यात आला. या करारानुसार विदर्भ, संयुक्त महाराष्ट्र व मराठवाडा या तीन विभागातील नेत्यांनी सह्या केल्या भाषावार प्रांतरचनेत आंध्र प्रदेशचा जन्म झाला व चळवळ आणखी जोर धरू लागली.महाराष्ट्रात अशी गडबड चालू असतानाच स्वतंत्र आंध्रच्या मागणीसाठी पोट्टी रामलु यांनी बलिदान दिले. आंध्रात वातावरण पेटले, त्यामुळे १९५२ मध्ये स्वतंत्र आंध्र अस्तित्वात आला.
संयुक्त महाराष्ट्र समितीने पहिल्या वर्षी डॉ. आर. डी. भंडारे, नंतर एस. एम. जोशी, नंतर उद्धवराव पाटील असे एक एक वर्षाचे विरोधी पक्ष नेतेपद वाटप केले होते