"मधुकर तोरडमल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ४५:
कमलाकर तोरणे दिग्दर्शित ‘ज्योतिबाचा नवस’ हा त्यांचा पहिला चित्रपट. त्यानंतर ‘आत्मविश्वास’, ‘आपली माणसं’, घायाळ, जमलं हो जमलं, ‘बाळा गाऊ कशी अंगाई’, राख, ‘शाब्बास सूनबाई’ ‘सिंहासन’, या मराठी चित्रपटांतही त्यांच्या भूमिका होत्या.
 
प्रा. मधुकर तोरडमलांनी [[अगाथा ख्रिस्ती]] हिच्या २७ रहस्य कादंबऱ्यांचा मराठी अनुवाद केला आहे. हा अनुवाद पद्मगंधा प्रकाशनाने तीन संचांत प्सिद्धप्रसिद्ध केला आहे. उरलेले दोन संच अन्य लेखकांचे आहेत.
 
==मधुकर तोरडमल यांच्या अन्य नाटकांतील भूमिका आणि त्या नाटकांची नावे==