"चिक्की" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
भर घातली
भर घातली
ओळ ३:
शेंगदाणे चिक्की व्यतिरिक्त चिक्कीच्या विविध प्रकार आहेत. ज्यामध्ये भाजलेला हरभरा, तीळ, तांदूळ, खोबर आणि बदाम, काजू, पिस्ता आणि काजूंचा समावेश आहे. गूळ हा गोड पदार्थ असला तरी, विशिष्ट प्रकारच्या चिक्कीमध्ये साखर हा बेस म्हणून वापरली जाते. काहीजण चिक्कीमध्ये ग्लूकोज देखील घालतात. उत्तर भारतातील प्रदेशांमध्ये, विशेषतः बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये चिक्कीला लईया पट्टी असे म्हणतात. भारतातील सिंध आणि सिंधी प्रदेशांमध्ये त्याला लेई किंवा लाई असे म्हणतात आणि उत्तर भारतातील इतर राज्यांमध्ये त्याला गजाक किंवा मारोंडा असेही म्हणतात. बांगलादेशात त्याला गुर बदाम म्हणतात. दक्षिण भारतातील तेलंगणा आणि आंध्र प्रदेश मध्ये त्याला पल्ली पट्टी म्हणतात. ब्राझीलमध्येही असेच पदार्थ लोकप्रिय आहेत, जिथे त्याला पे-दे-मोलेक आणि पेराग्वे मध्ये या पदार्थाला काओ लॅड्रिलो म्हणतात.
==साहित्य ==
== चिक्की हा पदार्थ एकत्रित मिश्रणाने बनवला जातो. काजू, बदाम, पिस्ता आणि तीळ यापासून खास चिक्की तयार केल्या जातात. त्याला तमिळ मध्ये एलू असे म्हणतात. गूळ हा नेहमीचा गोड पदार्थ असला तरी काही विशिष्ट प्रकारच्या चिक्कीमध्ये साखरेचा बेस म्हणून गुळाचा वापर केला जातो. ग्रामीण आणि शहरी दक्षिण आशिया (भारत, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ आणि श्रीलंका या देशांमध्ये चिक्की ही एक अतिशय लोकप्रिय गोड वस्तू आहे. काही जण चिककीमध्ये ग्लुकोज देखील घालतात, चिक्की ची सुरुवात शेंगदाणा आणि गूळ हे पदार्थ वापरुन तयार करण्यापासून झाली. आणि आज बाजारात स्ट्रॉबेरी, क्रॅनबेरी सारखे विविध विदेशी चिक्की चे प्रकार उपलब्ध आहेत. दक्षिण भारतीय राज्यात, चिक्की बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुळाचे मिश्रण घातले जाते. लोणावळा येथील चिक्की खूप प्रसिद्ध आहे. ==
 
== कृती ==

चिक्की तयार करण्याची पद्धत खूप सोपी आहे. सर्वप्रथम शेंगदाणे घेऊन ते व्यवस्थित भाजून घ्यावे, नंतर एका कढई मध्ये गूळ टाकून त्याचा पाक करावा. त्यानंतर शेंगदाणे मिक्सर मधून बारीक करून घ्यावे, व शेंगदाणे गुळच्या पाकामध्ये टाकावे. नंतर ते मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घ्यावे व त्याचे हवे तसे काप करावे. आशा प्रकारे चिक्की तयार केली जाते.
 
<br />
== चित्रदालन ==
<gallery>
File:Till Chikki.JPG|तिलाची छिक्की
"https://mr.wikipedia.org/wiki/चिक्की" पासून हुडकले