"ऑलिंपस मॉन्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
ओळ १:
'''ऑलिम्पस मॉन्स''' तथा '''ऑलिम्पस पर्वत''' हा [[मंगळ ग्रह|मंगळ ग्रहावरील]] एक मोठा ज्वालामुखी आहे. याची उंची अंदाजे २२,००० मीटर असून याला [[सूर्यमाला|सूर्यमालेतील]] सगळ्यात उंच शिखर मानले जाते.<ref name=Plescia04>Plescia, J. B. (2004). Morphometric Properties of Martian Volcanoes. ''J. Geophys. Res.,'' '''109'''(E03003), {{doi|10.1029/2002JE002031}}.</ref> मंगळाच्या [[ॲमेझोनियन कालखंड (मंगळ)|ॲमेझोनियन कालखंडात]] तयार झालेला हा ज्वालामुखी तेथील सगळ्यात कमी वयाचा ज्वालामुखी आहे. याला पूर्वी ''आल्बेडो फीचर'', ''निक्स ऑलिम्पिका'' या नावांने ओळखले जायचे.
 
मंगळाच्या पश्चिम गोलार्धात असलेला हा ज्वालामुखी [[थार्सिस फुगवटा|थार्सिस फुगवट्याच्या]] वायव्य कोपऱ्यात असून याचा पश्चिम भाग [[ॲमेझोनिस चौकोन|ॲमेझोनिस चौकोनात]] तर मध्य आणि पूर्वेकडील भाग [[थार्सिस चौकोन|थार्सिस चौकोनात]] आहे. या ज्वालामुखीवर [[कार्झोक क्रेटर]] आणि [[पांगबोचे क्रेटर]] हे उल्कापाताने तयार झालेले दोन खड्डे आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत | दुवा = http://astrogeology.usgs.gov/HotTopics/index.php?/archives/157-New-names-on-Olympus-Mons,-Mars.html | शीर्षकtitle = New names on Olympus Mons | प्रकाशक = USGS | ॲक्सेसदिनांक= २००६-०७-११}}</ref>
 
{{multiple image | direction = vertical | width = 350 |image1=France OlympusMons Size.svg|caption1=[[फ्रांस]] आणि ऑलिम्पस मॉन्सच्या विस्ताराची तुलना|image2=Olympus Mons Side View.svg|caption2=[[माउंट एव्हरेस्ट]], [[मौना केआ]] आणि ऑलिम्पस मॉन्सच्या उंचीची तुलना]]}}