"हायड्रोजन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
ओळ २७:
== गुणधर्म ==
१.००७९४ [[ग्रॅम|ग्रॅ]]/[[मोल (रसायनशास्त्र)|मोल]] एवढा [[अणुभार]]<ref group = "श" name = "अणुभार">[[अणुभार]] (इंग्लिश : ''Atomic mass'', ''ॲटॉमिक मास'')</ref> असणारे उदजन हे सर्वांत हलके [[मूलद्रव्य]] आहे.
हे विश्वात सर्वाधिक आढळणारे मूलद्रव्य आहे. विश्वात आढळणाऱ्या सर्व पदार्थांच्या वजनापैकी ७५ टक्के वजन उदजनचे आहे.<ref>{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://imagine.gsfc.nasa.gov/docs/ask_astro/answers/971113i.html | शीर्षकtitle = उदजन इन द युनिव्हर्स (मराठीत - विश्वातील उदजन) | भाषा = इंग्लिश }}</ref>
विश्वातील बहुतेक ताऱ्यांमध्ये मुख्यत्वे उदजन हेच मूलद्रव्य [[प्लाझ्मा]]च्या स्वरूपात सापडते. हा वायू [[पृथ्वी]]वर क्वचितच मूलद्रव्य स्वरूपात आढळतो. उदजनचे औद्योगिकरीत्या उत्पादन [[मिथेन]]सारख्या [[कर्बोदक]]ापासून केले जाते. अशा प्रकारे या मूलद्रव्य स्वरूपात तयार केलेल्या उदजनचा वापर बहुतकरून संरक्षित <ref group = "श" name = "संरक्षित">संरक्षित (इंग्लिश: ''Captive'', ''कॅप्टिव्ह'')</ref> पद्धतीने उत्पादनाच्या स्थळीच केला जातो. अशा उदजनचा वापर मुख्यत्वे खनिज-इंधनांच्या श्रेणीवाढीसाठी <ref group = "श" name = "खनिज इंधनाची श्रेणीवाढ">खनिज इंधनाची श्रेणीवाढ (इंग्लिश: ''Fossil fuel upgrading'', ''फॉसिल फ्युएल अपग्रेडिंग'')</ref> व [[अमोनिया]]च्या उत्पादनासाठी केला जातो. [[इलेक्ट्रॉलिसिस]] <ref group = "श" name = "इलेक्ट्रॉलिसिस">इलेक्ट्रॉलिसिस (इंग्लिश: Electrolysis)</ref> पद्धतीने पाण्यापासूनही उदजन तयार करता येतो, पण नैसर्गिक वायूपासून उदजन मिळवण्यापेक्षा ही पद्धत खूपच जास्त महाग पडते.
 
ओळ ४७:
: 2 H<sub>2</sub>(g) + O<sub>2</sub>(g) → 2 H<sub>2</sub>O(l) + ५७२&nbsp;किलोज्यूल (२८६&nbsp;किलोज्यूल/मोल)
 
[[प्राणवायू]]बरोबर वेगवेगळ्या प्रमाणात मिसळून पेटवला असता उदजनचा स्फोट होतो. हवेमध्ये तो अतिशय जोरदार पेटतो. उदजन-[[प्राणवायू]]च्या ज्वाला अतिनील ऊर्जालहरी असतात आणि त्या साध्या डोळ्यांना जवळजवळ अदृश्य असतात. त्यामुळे उदजनची गळती आणि ज्वलन नुसते बघून ओळखणे अवघड असते. बाजूच्या चित्रातील "[[हिंडेनबर्ग (हवाईजहाज)|हिंडेनबर्ग]] [[झेपेलिन]]" हवाई जहाजाच्या ज्वाला दिसत आहेत कारण त्याच्या आवरणातील कार्बन आणि पायरोफोरिक अ‍ॅल्युमिनियमच्या चूर्णामुळे त्या ज्वालांना वेगळा रंग आला होता.<ref name="Bain">{{जर्नल स्रोत | author = Bain A | coauthors = Van Vorst WD | year = 1999 | शीर्षकtitle = The Hindenburg tragedy revisited: the fatal flaw exposed | journal = [[International Journal of Hydrogen Energy]] | volume = 24 | issue = 5 | pages = 399–403}}</ref> उदजनच्या ज्वलनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या ज्वाला अतिशय जलदपणे हवेत वर जातात, त्यामुळे हायड्रोकार्बनच्या आगीपेक्षा त्यातून कमी नुकसान होते. हिंडेनबर्ग अपघातातील दोन-तृतीयांश लोक उदजनच्या आगीतून वाचले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत | दुवा = http://www.hydropole.ch/Hydropole/Intro/Hindenburg.htm | शीर्षकtitle = The Hindenburg Disaster| प्रकाशक = Swiss Hydrogen Association | अ‍ॅक्सेसदिनांक = 2007-01-16 }}{{मृत दुवा}}</ref>
 
== इतिहास ==