"स्टीफन हॉकिंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Reverted to revision 1726528 by Sandesh9822 on 2020-01-01T18:58:48Z
छो सांगकाम्यासंदर्भत्रुटी_काढली
ओळ २१:
}}
 
'''स्टीफन विल्यम हॉकिंग''' ([[जानेवारी ८]], [[इ.स. १९४२|१९४२]]<ref>{{cite encyclopediasantosh | दुवा=http://www.britannica.com/EBchecked/topic/257505/Stephen-W-Hawking | शीर्षकtitle=Stephen W. Hawking | अनुवादीत शीर्षकtitle= स्टीफन डब्ल्यू. हॉकिंग| ज्ञानकोश=ब्रिटानिका | प्रकाशक=एनसायक्लोपीडिया ब्रिटानिका | लेखक =Michael Ray | सहलेखक=Erik Gregersen, Amy Tikkanen, Kara Rogers | भाषा=इंग्रजी | ॲक्सेसदिनांक=२० सप्टेंबर २०१३ | आवृत्ती=वेब}}</ref> - [[१४ मार्च]], [[इ.स. २०१८|२०१८]]:[[कॅम्ब्रिज, इंग्लंड]]) हे सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ आणि विश्वशास्त्रज्ञ होते. त्यांची पुस्तके आणि जाहीर कार्यक्रम यांनी त्यांना मोठी लोकप्रियता मिळवून दिली. ते ''रॉयल सोसायटी ऑफ आर्टसचे'' मानद सदस्य होते. सन २००९ मध्ये त्यांना ''प्रेसिडेन्शीअल मेडल फॉर फ्रीडम'' या अमेरिकेतील सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविले गेले. केंब्रिज [[विद्यापीठ|विद्यापीठात]] तीस वर्षे त्यांनी [[गणित|गणिताचे]] अध्यापन केले आहे. विश्वशास्त्र (कॉस्मॉलॉजी) आणि पुंज गुरुत्व (क्वांटम ग्रॅव्हिटी) या दोन शाखांमध्ये कृष्णविवरांच्या संदर्भाने त्यांनी दिलेले योगदान गौरविले जाते. कृष्णविवरेही किरणोत्सर्ग करीत असावीत, हे त्यांचे सैद्धांतिक अनुमान प्रसिद्ध आहे. ''अ ब्रिफ हिस्टरी ऑफ टाईम'' या त्यांच्या ग्रंथाने जगभरात लोकप्रियता मिळविली.{{संदर्भ हवा}}
 
== जन्म व बालपण ==
ओळ ४७:
 
==जीवनावरील चित्रपट ==
* The Theory of Everything<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.huffingtonpost.in/entry/the-theory-of-everything-trailer_n_5654904|शीर्षकtitle=The Year's Most Inspiring Trailer Is 'The Theory Of Everything'|date=2014-08-06|work=HuffPost India|access-date=2018-10-11|language=en-IN}}</ref>
 
==बाह्य दुवे==
ओळ ५६:
* {{IMDb name|370071}}
 
* {{संकेतस्थळ स्रोत |url=https://www.newscientist.com/article/mg21328460-500-stephen-hawking-at-70-exclusive-interview/ |शीर्षकtitle=Stephen Hawking at 70: Exclusive interview |newspaper=[[New Scientist]] |date=4 January 2012}}
* [https://www.youtube.com/watch?v=TdjAJeUy0zM The Universe and Beyond, with Stephen Hawking] StarTalk video