"सेंट मायकल चर्च, मुंबई" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो सांगकाम्या_द्वारे_सफाई |
छो सांगकाम्यासंदर्भत्रुटी_काढली |
||
ओळ २८:
| priestincharge = फा. सायमन बोरजीस
| priest =
| asstpriest = फा. बेंटो कार्डोसो, फा. लिंकन रेबेलो, फा. हेन्री सायमन डिसोझा, फा. शिंझो, फा. येशुराज<ref>{{संकेतस्थळ स्रोत|
}}
'''सेंट मायकेल्स चर्च''' हे [[मुंबई]]तील सर्वात जुने [[कॅथलिक चर्च]] आहे. हे चर्च [[माहीम]] मध्ये स्थित आहे, एल.जे. रोड आणि माहिम कॉजवे च्या छेदनबिंदूवर स्थित आहे. हे चर्च १५३४ मध्ये [[पोर्तुगीज|पोर्तुगीजांनी]] बांधले आहे. सुरुवातीला ''सॅन मीगेल'' म्हणून ओळखले जाणारे हे मुंबईतील सर्वात जुने पोर्तुगीज फ्रान्सिसन चर्च आहे.हे चर्च अनेक वेळा पुन्हा बांधले गेले;परंतु १९७३च्या बांधकामात सध्याची संरचना आहे.हे चर्चने १७३९ ते १७६१च्या [[बॅसिलिका ऑफ अवर लेडी ऑफ द माउंट, वांद्रे|माउंट चॅपल]],[[वांद्रे]] येथील अवर लेडी ऑफ व्हर्जिन मेरीच्या लोकप्रिय चिन्हासाठी आश्रय घेतला.
त्याच्या स्थानामुळे, या चर्चला '''माहीम चर्च''' म्हणून ओळखली जाते.चर्च बुधवार रोजी त्याच्या [[नोविना]] साठी प्रसिद्ध आहे,याकरिता या चर्चला हजारो भेट दिली जाते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत | first= T. V. | last=Parvate | work=Maharashtra State Gazetteer |
== नोविना ==
[[चित्र:Our Mother of Perpetual Help.jpg|thumb|अवर लेडी ऑफ परपेचुवल सकर]]
सेंट मायकल चर्चमध्ये दर आठवड्यात बुधवार रोजी मोठ्या संख्येने लोक येतात, यासाठी [[अवर लेडी ऑफ परपेचुवल सकर]] ची नोव्हेना प्रार्थना सर्व दिवसभर आयोजित केली जाते. या सेवेत सर्व धर्मातील लोकांना उपस्थित असतात.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=http://www.mid-day.com/articles/the-scent-of-yesterday-a-nostalgic-look-at-mahim-of-the-50s-and-60s/15298187 | प्रकाशक=Mid day | date=15 May 2014 | accessdate= 22 March 2016|
==संदर्भ==
|