"वर्धा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
ओळ १२८:
वर्धा शहर नगरपालिका परिषद (श्रेणी- अ) द्वारे संचालित आहे. २०११ च्या जनगणनेनुसार, नगरपालिकाच्या मर्यादेत सुमारे १०५,५४३ नागरिक आहेत.<ref>[http://www.census2011.co.in/census/city/351-wardha.html Wardha City Population Census 2011 | Maharashtra]. Census2011.co.in. Retrieved on 2013-05-04.</ref> शहरीकरणामुळे सिंदी, सावंगी, बोरगाव, पिपरी, म्हसळा, नळवाडी आणि चितोडा या शेजारच्या गावांना विकसित करण्यास मदत झाली आहे.
 
२०११च्या भारताच्या जनगणनेनुसार वर्धा जिल्ह्याची लोकसंख्या १,२९६,१५७ आहे<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.censusindia.net/results/town.php?stad=A&state5=999|archiveurl=https://web.archive.org/web/20040616075334/http://www.censusindia.net/results/town.php?stad=A&state5=999|archivedate=2004-06-16|शीर्षकtitle= Census of India 2001: Data from the 2001 Census, including cities, villages and towns (Provisional)|accessdate=2008-11-01|publisher= Census Commission of India}}</ref> त्यात ५२% पुरुष आणि ४८% महिलांचा समावेश आहे.<ref>[http://www.census2011.co.in/census/district/342-wardha.html Wardha District Population Census 2011, Maharashtra literacy sex ratio and density]. Census2011.co.in. Retrieved on 2013-05-04.</ref> वर्धाचा सरासरी साक्षरता दर ८०% आहे, जो देशाच्या राष्ट्रीय सरासरी ५९.५% पेक्षा जास्त आहे. पुरुष साक्षरता ८३% आणि महिला साक्षरता दर ७६% आहे. वर्धा मध्ये, ११% लोकसंख्या सहा वर्षाखालील आहे. वर्धा हे जिल्ह्यातील सर्वात मोठे शहर आहे.
 
===धर्म===
ओळ १४१:
 
* [[महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय, वर्धा]] - हे [[हिंदी भाषा|हिंदी]] भाषेचे आंतरराष्ट्रीय महाविद्यालय आहे.
*कुंभलकर कॉलेज ऑफ सोशल वर्क <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://kcswwardha.in|शीर्षकtitle=|last=|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=|archive-url=|archive-date=|dead-url=|ॲक्सेसदिनांक=}}</ref>
* बापूराव देशमुख कॉलेज ऑफ इंजिनियरिंग
* महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस
"https://mr.wikipedia.org/wiki/वर्धा" पासून हुडकले