"लातूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
छो सांगकाम्यासंदर्भत्रुटी_काढली
ओळ ४३:
लातूर शहराला बराच जुना इतिहास आहे. असे म्हणतात की तो [http://en.wikipedia.org/wiki/Rashtrakuta राष्ट्रकूटांच्या] काळापर्यन्त पोचतो. लातूर हे दक्षिणेवर राज्य करणाऱ्या राष्ट्रकूटनामक राजघराण्याची राजधानी होते. लातूरचे पूर्वीचे नाव ''लत्तलूर'' असे होते. राष्ट्रकूटचा पहिला राजा '''दन्तिदुर्ग''' हा याच शहरात रहात असे. लातूरचे दुसरे नाव ''"रत्नापूर"'' असेही सांगितले जाते.शतकानुशतके सातवाहन, शक, चालुक्य, देवगिरीचे यादव, दिल्लीचे सुलतान, दक्षिण भारतातील बहामनी शासक,आदिल शाही आणि मुघल यांच्याद्वारे शासन केले.
 
[[हैदराबाद संस्थान]] [[भारत]]ात विलीन होईपर्यन्त लातूर शहर हैदराबाद संस्थानाच्या अंमलाखाली होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत | दुवा=http://marathivishwakosh.in/khandas/khand15/index.php?option=com_content&view=article&id=11032 | शीर्षकtitle=लातूर शहर | प्रकाशक=महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई | accessdate=३१ जुलै २०१४ | भाषा=मराठी}}</ref> पुढे ते राज्यपुनर्रचनेनंतर मुम्बई राज्यात आणि १९६० मध्ये [[महाराष्ट्र]] राज्यात समाविष्ट करण्यात आले .
==भुगोल==
लातुर समुद्र सपाटीपासुन ६३६ मिटर उंचीवर महाराष्ट्र कर्नाटक राज्य सिमेवर, बालाघाट पठारावर स्थित आहे.लातुरला मांजरा नदीतुन पिण्याचे पाणी मिळते, जिचे पर्यावरणीय विघटन व धुप २० व्या आणि २१ व्या शतकात झाले. त्यामुळे व जल व्यवस्थापन नियोजनाच्या अभावामुळे २०१० ला दुष्काळ उद्भवला.
"https://mr.wikipedia.org/wiki/लातूर" पासून हुडकले