"माउंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
→सुरुवातीचे जीवन: Fixed typo खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली |
||
ओळ ४४:
[[बनारस|बनारसचे]] (आताचे [[वाराणसी]]) मॅजिस्ट्रेट डेव्हिस याचा सहाय्यक म्हणून त्यांनी काम केले. [[इ.स. १७९९]] मध्ये [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी|कंपनी सरकारने]] [[अवध]]चा [[नवाब]] वाजीर अली खान याला पदच्युत केल्याने तिथे दंगल उसळली व त्यात [[ब्रिटीश लोक| ब्रिटिश लोकांची]] कत्तल करण्यास सुरु झाली यातून एल्फिन्स्टन वाचले.
[[इ.स. १८०१]] मध्ये [[पुणे]] येथील [[ दुसरा बाजीराव पेशवे|दुसऱ्या बाजीराव पेशवेच्या]] दरबारातील ब्रिटीश रेसिडेंट बॅरी क्लोज याचा सहाय्यक म्हणून एल्फिन्स्टन यांची नेमणूक झाली.<ref>{{स्रोत बातमी|last1=टीम|first1=लोकसत्ता|
==संदर्भ==
|