"मधुमालती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
ओळ १:
{{जीवचौकट|नाव=मधुमालती|स्थिती=|trend=|स्थिती_प्रणाली=|स्थिती_संदर्भ=|चित्र=[[File:Rangoon Creeper 2.jpg|thumb|मधुमालती]]|चित्र_रुंदी=|regnum=वनस्पतीसृष्टी|वंश=कॉम्ब्रेटम|जात=सी.इंडिकम|पोटजात=|वर्ग=युडीकॉटस|उपवर्ग=|कुळ=कॉम्ब्रेटसी|उपकुळ=|जातकुळी=|जीव=|बायनॉमियल=कॉम्ब्रेटम इंडिकम|समानार्थी_नावे=|आढळप्रदेश_नकाशा=|आढळप्रदेश_नकाशा_रुंदी=|आढळप्रदेश_नकाशा_शीर्षकआढळप्रदेश_नकाशा_title=|बायनॉमियल_अधिकारी=|ट्रायनोमियल=|ट्रायनोमियल_अधिकारी=}}
मधुमालती ( इंग्रजी नाव - Rangoon Creeper) हा एक सुंदर फुलांचा बहुवर्षायू वेल आहे.
 
मधुमालती (शास्त्रीय नाव - Combretum indicum) हा आशियात सर्वत्र आढळणारा एक सुंदर फुलांचा सदाहरित वेल आहे. उत्तम वाढीसाठी त्याला चांगल्या आधाराची गरज असते. घराचे उंच छप्पर, आसपासची उंच झाडे, कुंपण, प्रवेशदारापुढील मांडव असा कोणताही आधार मिळाल्यास तो आठ ते दहा मीटरपर्यंत विस्तारू शकतो. बहराच्या काळात लालपांढऱ्या  फुलांनी बहरलेला हा वेल शोभिवंत दिसतो तसेच पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन असल्यास त्याची आणखी विशेष काळजी घ्यावी लागत नाही.<ref name=":0">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.loksatta.com/balmaifalya-news/rangoon-creeper-flower-plant-1512364/|शीर्षकtitle=|last=|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=|archive-url=|archive-date=|dead-url=|ॲक्सेसदिनांक=}}</ref> त्यामुळे तो बागांमध्ये तसेच घराच्या आसपास मुद्दाम लावला जातो.
 
ह्या वेलाच्या मधुमालती ह्या नावाची इतरही काही झाडांशी गल्लत होण्याची शक्यता असते. माधवी (Hiptage Benghalensis) ह्या झाडालाही भारतात काही ठिकाणी मधुमालती हे नाव आहे<ref>{{जर्नल स्रोत|last="Hiptage benghalensis". issg.org; Global Invasive Species Database. Retrieved 2007-06-27.|first=|date=|title=|url=|journal=|volume=|pages=|via=}}</ref>. गणेशपूजेसाठी जी २१ प्रकारची पत्री वाहिली जाते त्यांमध्ये मधुमालती असे नाव आहे पण प्रत्यक्षात ते झाड मालती किंवा चमेली ( Jasminum Gradiflorum) म्हणजे ह्या मधुमालतीपेक्षा पूर्णपणे वेगळे आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80|शीर्षकtitle=|last=|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=|archive-url=|archive-date=|dead-url=|ॲक्सेसदिनांक=}}</ref>
 
मधुमालतीची पाने गर्द हिरवी आणि फांदीवर समोरासमोर असतात. पानांचा आकार एकूणच लंबवर्तुळाकार म्हणजे देठाकडे गोलाकार पण टोकाला निमुळता होत गेलेला ( acuminate) असून लांबी साधारण ७ ते १५ सें मी असते.
"https://mr.wikipedia.org/wiki/मधुमालती" पासून हुडकले