"बाल्टिमोर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
ओळ १८१:
|2010| 620961
}}
एकोणिसाव्या व विसाव्या शतकांदरम्यान झपाट्याने वाढणारे बाल्टिमोर १८३०, १८४० व १८५० साली अमेरिकेमधील दुसर्‍या क्रमांकाचे सर्वाधिक लोकसंखेचे शहर होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.census.gov/history/www/through_the_decades/fast_facts/1830_fast_facts.html|शीर्षकtitle=1830 Fast Facts: 10 Largest Urban Places|publisher=U.S. Census Bureau|अ‍ॅक्सेसदिनांक =March 29, 2011}}</ref> [[दुसरे महायुद्ध|दुसर्‍या महायुद्धानंतर]] बाल्टिमोरची लोकसंख्या १९५० साली जवळजवळ १० लाख होती. तेव्हापासून अमेरिकेमधील इतर शहरांप्रमाणे येथील जनता देखील शहरामधून बाहेर पडून उपनगरांमध्ये स्थायिक झाली आहे. ह्यामुळे गेल्या ६० वर्षांदरम्यान बाल्टिमोरची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर घटली आहे. २०१० साली ६,२०,९६१ लोकसंख्या असलेल्या बाल्टिमोरमधील ६३.२ टक्के लोक [[आफ्रिकन]] वंशाचे आहेत.
 
== अर्थव्यवस्था ==