"दुर्गा भागवत" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली |
|||
ओळ ३४:
९२ वर्षांचे दीर्घायुष्य त्यांना लाभले. वैविध्यपूर्ण साहित्यप्रकारात त्यांचे मोठे योगदान आहे. यांत लोकसाहित्य, बालसाहित्य, बौद्धसाहित्य, कथा, चरित्र, ललित, संशोधनपर, समीक्षात्मक, वैचारिक लेखन यांचा समावेश होतो. त्यांना [[फ्रेंच]], [[जर्मन भाषा|जर्मन]], [[इंग्रजी]], [[संस्कृत भाषा|संस्कृत]], [[पाली भाषा|पाली]] या भाषा चांगल्या अवगत होत्या. त्यांचे संस्कृत, पाली आणि इंग्लिश भाषेमध्येही लेखन आहे.
१९७५ साली इंदिरा गांधींनी देशावर लादलेल्या आणीबाणीला स्पष्ट विरोध करणाऱ्या म्हणून दुर्गाबाई विशेष मान्यता पावलेल्या आहेत. <ref>{{स्रोत बातमी|url=https://www.loksatta.com/lekh-news/international-womens-day-2017-durga-bhagwat-durgabai-bhagwat-1423697/|
==शिक्षण==
ओळ ५२:
==प्रकाशित साहित्य==
दुर्गा भागवत यांचे पुढील साहित्य प्रकाशित झाले आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=hSR1AAAAIAAJ&q=Durga+Bhagwat&dq=Durga+Bhagwat&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjo1rG2yIrcAhVHK48KHUxqAmIQ6AEIKzAA|
{| class="wikitable sortable"
ओळ १७२:
*'दुर्गुआजीच्या गोष्टी' - या पुस्तकात दुर्गाबाईंनी आजीच्या भूमिकेतून सांगितलेल्या बालकथा आहेत.<ref name="maha_भूमि">{{Cite websantosh | शीर्षक = भूमिका घेतली पाहिजे! -Maharashtra Times | अनुवादित शीर्षक = | लेखक = | काम = Maharashtra Times | दिनांक = | ॲक्सेसदिनांक = 26-04-2018 | दुवा = https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/column/kalakatta/durga-bhagwat/articleshow/47195977.cms | भाषा = mr | अवतरण = दुर्गाबाईंच्या लेखनाचा झपाटा एवढा जबरदस्त होता की, त्यांचं बरचसं लेखन आजवर विखुरलेल्या स्वरुपात पडूनच राहिलं होतं. ते कुठेकुठे प्रकाशित झालेलं होतं, परंतु ते एकत्र संकलित झालेलं नव्हतं. मात्र दुर्गाबाईंच्या निधनाला गुरुवारी १३ वर्षं पूर्ण झालेली असताना, उद्या, शनिवारी त्यांच्या चार पुस्तकांचं एकत्र प्रकाशन होत आहे. }}</ref>
==दुर्गा भागवत यांच्यासंबंधी प्रकाशित साहित्य <ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=JudWSQAACAAJ&dq=%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%BE+%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A4%A4&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjezqG6o4_cAhUEMY8KHU9yCXk4FBDoAQhlMAk|
{| class="wikitable sortable"
|-
ओळ २१६:
*https://maitri2012.wordpress.com/2015/05/07/%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A5%87-%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%95-
*https://www.loksatta.com/lokrang-news/article-about-durgabai-1147075/
*http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5391857977639909977&
|