"तमिळनाडू एक्सप्रेस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
ओळ ५५:
ही ट्रेन चालू झाली तेव्हा तिचे १३ डबे होते आणि क्रमांक १२१/१२२ होते. ती WDM-2 या इंजीनचे मदतीने चालवली जात होती. सन १९८० चे शेवटी शेवटी या रेल्वे मार्गाच्या कांही भागाचे विद्युतीकरण झाल्यानंतर WDM 2 आणि WDM 4 या इंजीनच्या मदतीने धाऊ लागली आणि या मार्गावर विजयवाडा आणि इटारसी या दोन ठिकाणी इंजिन बदलण्याची व्यवस्था केली.
 
या ट्रेनचे नाव तामिळनाडू एक्सप्रेस असले तरी तिच्या प्रस्थानाच्या ठिकाणाशिवाय राज्यात एकही थांबा नाही.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.irfca.org/~shankie/famoustrains/famtraintnexp.htm|शीर्षकtitle=भारतातील क्लासिक रेलवे गाड्या - तामिळनाडू एक्सप्रेस |प्रकाशक=इरफका.ऑर्ग |दिनांक=२३ ऑगस्ट २०१२| प्राप्त दिनांक=}}</ref>
 
==मार्ग==
ही ट्रेन विजयवाडा,वरंगल,बल्लारशः,नागपुर, इतराशी जंक्शन, भोपाल जंक्शन,झांसी जंक्शन, ग्वालियर, आग्रा कन्ट्टोंमेंट, आणि हजरत निजामूद्दीन मार्गे न्यू दिल्लीत पोहचते.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=https://www.cleartrip.com/trains/12621|शीर्षकtitle=तामिळनाडू एक्सप्रेसची सेवा |प्रकाशक= क्लियरट्रिप.कॉम |दिनांक=८ ऑक्टोबर २०१६| प्राप्त दिनांक=}}</ref>
 
तिला विजयवाडा आणि चेन्नई या मध्ये थांबा नाही. चेन्नई ते विजयवाडा हे अंतर ती ६ तास २० मिनिटात कापते आणि तोच उलट प्रवास ती ६ तास ४५ मिनिटात कापते. तिरुवंथपुरम राजधानी एक्सप्रेस, दुरान्तो एक्सप्रेस, कोचूवेली डेहराडून सुपर फास्ट एक्सप्रेस, कोचूवेली अमृतसर सुपर फास्ट एक्सप्रेस, केरळा संपर्क क्रांति एक्सप्रेस या ट्रेन (विना थांबा कोटा आणि वडोदरा दरम्यान ५२८ की.मी.अंतर) धावतात यांच्या नंतरची दोन क्रमांकाची ४३१ की.मी.विना थांबा धावनारी ही ट्रेन आहे.
ओळ ७०:
==अपघात==
ही ट्रेन अति वेगवान असल्याने तिचे बरेच अपघात झालेले आहेत.
* ३१ ऑगस्ट १९८१ रोजी या ट्रेनचे १४ डबे घसरल्याने १५ प्रवाशी ठार झाले होते आणि ३९ जखमी झाले होते. या ट्रेनचे अपघाताची मालिका खालील प्रमाणे आहे.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.thehindu.com/news/cities/chennai/article3704654.ece |शीर्षकtitle= तामिळनाडू एक्स्प्रेस दुर्देवी आहे का? |प्रकाशक=दीहिन्दू.कॉम |दिनांक=२४ ऑगस्ट २०१२ | प्राप्त दिनांक=}}</ref>
* जुलै ३०, २०१२ - नवी दिल्लीपासून चेन्नईकडे जाणाऱ्या गाडीस नेल्लोर येथे एस-११ डब्यास आग, ३२ ठार.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.telegraphindia.com/1120730/jsp/frontpage/story_15789546.jsp#.V_iRW5DANC0 |शीर्षकtitle=तामिळनाडू एक्स्प्रेसचा अपघात होऊन नेल्लोर जवळ ३२ प्रवासी जळले |प्रकाशक=टेलीग्राफइंडिया.कॉम|दिनांक=३० जुलै २०१२ | प्राप्त दिनांक=}}</ref>
 
{| class="wikitable"