"कृष्णविवर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
ओळ ४८:
 
==[[स्टीफन हॉकिंग|स्टिफन हॉकिंग]] यांचे मत ==
कृष्णविवराच्या संदर्भात [[आल्बर्ट आइन्स्टाइन]] यांच्या [[सापेक्षतावादाचा सिद्धान्त|सापेक्षतावादाच्या सिद्धांताला]] [[स्टीफन हॉकिंग]] यांनी पुंज वादाची जोड देऊन नवी गृहिते मांडली होती. कृष्णविवरामध्ये प्रचंड [[गुरुत्वाकर्षण]] असते आणि त्यामुळे त्याच्या कक्षेत येणारे [[ग्रह]], [[तारे]] यांना हे विवर गिळत असते असे शास्त्रज्ञांचे म्हणणे होते. या कृष्णविवरांच्या प्रचंड गुरूत्वाकर्षण शक्तीमुळे प्रकाश किरणदेखील बाहेर पडू शकत नाहीत असे समजले जात होते. परंतु कृष्णविवरातून किरणांचे उत्सर्जन होत असल्याचे स्टीफन हॉकिंग यांनी आपल्या गृहितकांच्या आधारे पटवून दिले होते. स्टीफन हॉकिंग यांच्या दाव्यानुसार कृष्णविवर नावाची गोष्टच नसते असा त्यांचा दावा आहे.<ref>{{cite journalsantosh |डी.ओ.आई.=10.1038/nature.2014.14583 | शीर्षकtitle=Stephen Hawking: 'There are no black holes' | अनुवादीत शीर्षकtitle=स्टिफन हॉकिंग:कृष्णविवराचे अस्तित्वच नाही | लेखक=झिया मेराली | जर्नल=[[नेचर (जर्नल)|नेचर]] | दिनांक=२४ जानेवारी २०१४| ॲक्सेसदिनांक= २६ जानेवारी २०१४ | दुवा=http://www.nature.com/news/stephen-hawking-there-are-no-black-holes-1.14583}}</ref>
 
== संदर्भ आणि नोंदी ==