"कुंभार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
ओळ १८:
==अन्य अवजारे==
 
* आवा : म्हणजे कुंभाराची वस्तू भाजायची भट्टी. पाचसहा विटांचे थर आणि त्यावर कोळसा, परत विटांचे थर आणि कोळसा, अशी आव्याची रचना असते. भाजलेल्या वस्तूंना तांबडा रंग हवा असेल तेर, आव्यातील धुराला बाहेर जाण्यासाठी वाट करून देतात. वस्तू काळ्या रंगाच्या हव्या असतील तर आवा पेटल्यावर काही वेळाने धूर बाहेर जाणे बंद करतात, म्हणजे धूर आतल्या आत कोंडून वस्तूंना काळा रंग येतो.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.cleveland.com/world/2019/03/victims-in-ethiopian-airlines-crash-are-from-35-countries-including-us.html|शीर्षकtitle=Victims in Ethiopian Airlines crash are from 35 countries, including U.S.|last=Press|पहिले नाव=Associated|दिनांक=2019-03-11|संकेतस्थळ=cleveland.com|भाषा=en-US|ॲक्सेसदिनांक=2019-03-13}}</ref>
* गंडा किंवा गुंडा : हा एक बहिर्वक्र आकाराचा दगड असतो. वस्तूच्या आतून, वस्तूवर हा एका हाताने फिरवला की वस्तू गुळगुळीत आणि पक्की होते.
* चोपणे : ही एक प्रकारची लाकडी थोपटणी असते. जी वस्तू तयार करायची असेल तिला बाहेरून चोपण्याने ठोकले जाते. त्यामुळे वस्तू पक्की होते.
"https://mr.wikipedia.org/wiki/कुंभार" पासून हुडकले